आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक न केल्यास बसणार ५००० हजार रुपयाचा दंड how to aadhar card pan card link.
नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक न केल्याने होणारे नुकसान व दंड या बद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो केंद्र सरकार व भारतीय आयकर विभागाकडून वारंवार सूचना करून लोक आधार कार्ड व पण कार्ड लिंक करत नसल्यामुळे शासनाने ३१/०३/२०२३/ पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास रुपये ५००० हजार चा दंड भरावा लागेल अशी अधिसूचना भारतीय आयकर विभागाने काढलेली आहे.
Whatsapp Group ला JOIN होण्यासाठी इथे click करा.
तर मित्रांनो आज आपण आज आधार कार्ड ला पॅन कार्ड कसे लिंक करावे या बद्दल माहिती घेणार आहोत आयकर विभाग व केंद्र शासनाने अनेकदा मुदतवाढ दिलेली आहे परंतु ज्यांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केले नाही अश्या लोकांचे पॅन कार्ड बंद होणार आहे असे शासनाने सांगितले आहे तरी खालीलप्रमाणे स्टेप पाहून आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करून घ्या.
किती दंड भरावा लागणार ?
दि. ३१/०३/२०२३ पर्यंत आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक केले नाही व ३१/०३/२०२३ नंतर आपल्याला रुपये ५०००/- हजार दंड भरावा लागेल.
खालील पैकी लोकांना आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे:-
१) अनिवासी भारतीय नागरिक.
२) ८० वर्षाचा जास्त वयाचे त्यांना आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही.
३) मेघालय, आसाम, जम्मू व काश्मीर या राज्यांना वगळून.
खालीलप्रमाणे प्रक्रिया करा:-
१) तुम्हाला सर्वप्रथम आपल्या सर्च बार मध्ये आपल्याला income tax टाकून सर्च करा.
२) नंतर तुम्हाला डाव्या बाजूला Link Aadhar हे option दिसेल त्याचावर क्लिक करा.
४) पण आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे.
५) जर आपले आधार कार्ड व पॅन कार्ड आधी लिंक असेल तर असा👇 मॅसेज दिसेल.
नंतर तुमचा आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असेल २४ तासाच्या आत तुम्हाला conformation चा मसेज येईल.
मित्रांनो वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईक व मित्रांना share करा.
Social Plugin