Type Here to Get Search Results !

ads

शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी उद्या पी एम किसान सन्मान निधीयोजनेचा 13वा हप्ता खात्यात जमा होणार

 शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी उद्या पी एम किसान सन्मान निधीयोजनेचा 13वा हप्ता खात्यात जमा होणार.



   पीएम किसान सन्मान निधी योजना हि शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे सर्व लहान व अल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान उत्पन्न समर्थन म्हणून प्रति वर्ष 6,000 रुपये दिले जातात. या योजनेचे उद्दिष्ट 125 दशलक्ष शेतकऱ्यांना कव्हर करण्याचे उद्दिष्ट आहे.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकमधील बेळगाव येथे पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जारी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून लाभ हस्तांतरणाद्वारे(DBT) PM किसान योजनेच्या सुमारे आठ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 13 व्या हप्त्याचे पैसे जमा करतील.
शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी राबवण्यात येणारी ही योजना अतिशय लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

 Whatsapp Group ला JOIN होण्यासाठी इथे click करा

वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईकांना पण पाठवा व वरच्या लिंक वर क्लिक करून आमच्या Whatsapp Group ला Join व्हा जेणेकरून नवनवीन योजनांबद्दल माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहतील.

धन्यवाद

Top Post Ad

Below Post Ad

Ads