मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी व केव्हा मिळणार पहा सविस्तर
नमस्कार मित्रांनो मी खान्देश काॅर्नर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी खुशखबर आहे जो काय पहिला हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. व तो केव्हा आणि कसा जमा होणार आहे.
ते आपल्या पुढील समजू मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पहिला हप्ता रक्षाबंधन म्हणजे 19 ऑगस्टला मिळणार होता परंतु रविवार आल्याने हा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदरच 17 ऑगस्ट 2024 रोजी DBT द्वारे थेट आपल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत 1 कोटी 40 हजार अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्ज छाननी झाली आहे. व एक कोटी मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे.
तरी ज्यांचे बाकी असतील त्यांनी वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरून घ्यावे 31 ऑगस्ट शेवटची मुदत आहे.तरी पहिला हप्ता हा ३००० हजार रुपये मिळणार आहे. जेनेअरून महिलांचा आर्थिक पालन पोषनासाठी उपयुक्त ठरेल. धन्यवाद. मित्रांनो माहिती आवडल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून विविध योजना आणि अपडेट सतत मिळत राहतील
Social Plugin