Type Here to Get Search Results !

ads

१० वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी लगेच करा अर्ज

१० वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी लगेच करा अर्ज

      नमस्कार मित्रांनो आज आपण १० वी पास झालेल्या विद्यार्थी साठी सुवर्ण संधी आहे.महा ज्योती तर्फे फ्री टॅब्लेट व ६ जीबी इंटरनेट data दररोज मिळणार या योजनेत JEE, NEET, MHT-CET क्लासेस देखील मोफत शिकवले जातात व पुस्तकांचा संच देखील पुरवला जातो. योजनांबद्दल माहिती पाहणार आहोत. या मध्ये मित्रांनो अर्ज कसा कुठे करायचा online कि offline अर्ज करायचा हि सर्व प्रकारची माहिती आपण पाहणार आहोत.


जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा




अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


पात्रता:- 

१) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किमान १५ वर्षे रहिवास असणे आवश्यक.

२) उमेदवार हा इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती/ भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

३) उमेदवार हा नॉन क्रिमेलेयर उत्पन्न गटातील असावे.


जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा



Tablet योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 


४) जे विध्यार्थी सन- २०२३ मध्ये १० वी ची देत आहेत. ते अर्ज करण्यास प्रत असून त्या विध्यार्थीनी अर्ज करताना १० वी चे प्रवेश पत्र व ९ वी ची गुणपत्रिका जोडावी.

५) जे विध्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश करणारा असेल तर त्याला त्याबाबतीत भविष्यात सूचनेनुसार कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील.

६) विध्यार्थी सूचना वाचून फॉर्म भरावा.

online अर्ज करण्यासाठी क्लिक करा

कागदपत्रे:- 

१) ९ वी चे गुणपत्रक ( ९th Marksheet)

२) १० वी चे ओळखपत्र असणे आवश्यक (holl ticket)

३) आधार कार्ड (Aadhar Card)

४) रहिवासी दाखला किंवा त्याबाबत  स्वयंघोषणापत्र ( Domocile Certificate)

५) जातीचा दाखला/ प्रमाणपत्रे ( Cast Certificat)

६) वैध नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र. ( Non Cremylayer)

७) १ अलीकडील काढलेले पासपोर्ट फोटो

८) सहीचा नमुना

अर्ज करण्याची मुदत:- 

अर्ज हा दि. ३१/०३/२०२३ पर्यंत आहे रात्री १२ वाजेपर्यंत व अर्ज हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महाज्योती साठी अर्ज करण्यासाठी क्लिक करा



वरील लेख आवडला असल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून नवनवीन योजनांबद्दल माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहतील.

धन्यवाद मित्रांनो.

 

Top Post Ad

Below Post Ad

Ads