नमस्कार मित्रांनो आज आपण ग्रामपंचायत मधील सुरु असलेल्या सर्व कामाची माहिती एका संकेतस्थळावर पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण रोजगार हमी तर्फे राबविले जाणारे कामाची माहिती एका क्लिक वर पाहणार आहोत. तर सर्विस्तेर पाहू मित्रांनो.
मित्रांनो जसे कि तुम्हाला माहित आहे. शासन शेतकरी, भूमिहीन, गोरगरीब लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात पण काही लोकांचा मुले योजना लोकां पर्यत पोहचत नाही त्यामुळे गोरगरीब जनता पर्यंत योजना पोहचत नाही. तर मित्रांनो आपल्याला कुठेही जायची गरज नाही. घरी बसून आपल्या मोबाईल वर गावात राबवल्या जाणार्या योजनाची माहिती पाहू शकता.
माहिती पाहू खालीलप्रमाणे:-
१) सुरुवातीला मित्रांनो आपल्या सर्च बार मध्ये आपण mnregastrepic.in टाकून सर्च करावे लागेल.
२) त्यानंतर मित्रांनो आपले राज्य, वर्ष, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, निवडून Proceed बटनावर क्लिक करून पुढे जा.
३) R5.IPPE BLOCK मध्ये 2 नंबर LIST OF WORK वर क्लिक करा.
४) त्यानंतर कामाचा वर्ग, मध्ये ALL सिलेक्ट करा नंतर WORK STATUS मध्ये ALL सिलेक्ट करा त्यानंतर कामाचे वर्ष सिलेक्ट करा.
तर मित्रांनो पहा खाली दिलेल्या BLOCK मध्ये आपल्या गावात चालू असणाऱ्यां कामाची माहिती आपल्याला दिसेल.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर इतरांना शेयर share करा जेणेकरून नवनवीन योजनाची माहिती आपल्यला मिळतील.
Social Plugin