Type Here to Get Search Results !

ads

(Aayushman Bharat Card) आभा हेल्थ कार्ड आयुष्यमान भारत कार्ड काढा 2 मिनीटात

(Aayushman Bharat Card) आभा हेल्थ कार्ड आयुष्यमान भारत कार्ड काढा 2 मिनीटात

      नमस्कार मित्रांनो आज आपण आभा हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड (Aayushman bharat card) सुद्धा म्हणतो ते मोबाईल वरती कसे काढावे या बाबत सर्व माहिती पाहणार आहोत. कसे काढावे या बद्धल माहिती पाहणार आहोत आता आपल्याला प्रश्न पडलेला असावा कि आभा हेल्थ कार्ड आयुष्मान भारत कार्ड (Aayushman bharat card) म्हणजे आयुष्मान भारत कार्ड त्याचे फायदे काय त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहे हे पाहणार आहोत 

        आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा

आमचा Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा


       तर मित्रांनो आभा हेल्थ आयडी कार्ड आयुष्मान भारत कार्ड  (Aayushman bharat card) हे एक चौदा अंकी स्वतंत्र एक आयडी क्रमांक भेटणार आपल्या आपल्या आरोग्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी भेटणार आहे तसेच आपल्या संमतीवरच आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता. संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात असणार आहे. आपल्यावर झालेले सर्व उपचाराची आहिती त्यामध्ये असणार आहे.

आरोग्याचा काही योजना येणार आहेत त्याचे सुद्धा आपल्याला फायदे मिळणार व त्याचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आपल्याला लागणार आहेत.


आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा


Online अर्ज कसा करावा ?

१) सर्वप्रथम आपल्याला आपले brauser चा सर्च बार मध्ये abha असे टाकून सर्च करा.

२) सर्च केल्यानंतर आपल्याला पहिले संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in येईल

३) क्लिक केल्यानंतर आपल्याला संकेतस्थळाचा उजव्या बाजूस Create ABHA Card हे option दिसेल त्यावर क्लिक करून पुढे जा.

४) आधार नंबर चे option निवडून पुढे जा पुढे गेल्यावर आपल्याला block मध्ये आधार नंबर टाकावा लागेल. 

५) आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या send otp वर क्लिक करा

६) block मध्ये otp टाका otp टाकल्यानंतर तुमचे आभा कार्ड बनून  गेल असेल व खाली असलेल्या dawnload बटनावर क्लिक करून आभा कार्ड dawnload करून घ्या

                  आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा

      Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो माहिती आवडल्यास इतरांना पण share करा व आमचा whatsapp group ला add होऊन ताज्या बातम्या व नवनंवीन योजनाची माहिती आपल्या मोबाईलवर भेटेल.

Top Post Ad

Below Post Ad

Ads