Type Here to Get Search Results !

ads

आता स्मार्ट रेशन कार्ड साठी असा करा अर्ज how to apply smart ration card ?

 आता स्मार्ट रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता. how to apply smart ration card?

 


      नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्ड संबंधित माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला स्मार्ट रेशन कार्ड ची माहिती आज आपल्याला मिळणार आहे. स्मार्ट रेशनकार्ड (Smart Ration Card) Digital Ration Card यादीतील नाव तपासने,  नाव जोडण्यासाठी/हटवण्यासाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. रेशन कार्ड मध्ये बदल करावयाचा असल्यास, रेशन कार्डची दुय्यम प्रत, संपूर्ण तपशील पाहू शकता. नवीन रेशन कार्ड संबंधित ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.

संजय निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे CLICK करा.

 

     अन्न, नागरी पुरवठा विभाग  महाराष्ट्र शासन स्मार्ट रेशन कार्ड (Smart Ration Card) २०२३ अर्ज करण्याचे आव्हान केले आहे. राज्य शासनाच्या विविध ऑनलाइन (Digital) सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार स्मार्ट रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यानुसार, इच्छुक अर्जदाराने महाराष्ट्रातील नवीन रेशन कार्डसाठी mahafood.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकता.

              निर्धूर चूल वाटप साठी इथे CLICK करा

 

नवीन स्मार्ट रेशनकार्डमध्ये (Digital Ration Card) कुटुंबप्रमुखाचे पूर्ण नाव, पत्ता व फोटो यांचा समावेश असतो. या रेशनकार्डमध्ये बार कोड देखील असतो आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही सर्व माहिती संग्रहित असते. रेशन कार्ड  मध्ये त्यांचे नाव देखील तपासू शकता अन्न व नागरी पुरवठा ची अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्या अर्जाच्या सद्यस्थितीचा मागोवा घेऊ शकता.                  

            मिनी ट्रक्टर साठी इथे CLICK करा.


रेशन कार्ड (Ration Card) अर्जाचा नमुना

 

नवीन स्मार्ट रेशन कार्ड अर्ज २०२३  डाउनलोड करण्याची संपूर्ण माहिती खालीप्रमाणे आहे

१) प्रथम अन्न व नागरी पुरवठ्याची अधिकृत संकेतस्थळाला Mahafood ला भेट द्यावी लागेल.

२) त्यानंतर मुख्यपृष्ठावर, अर्जदाराने खाली दर्शविल्याप्रमाणे पृष्ठ उघडण्यासाठी डाव्या बाजूला उपस्थित असलेल्या  डाउनलोड  लिंकवर क्लिक करू शकतात.

३) त्यानुसार, उमेदवारांना  Form 1 नवीन रेशन कार्डसाठी अर्ज  लिंकवर क्लिक करावे लागेल.


संजय निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे CLICK करा.


४)  त्यानंतर, रेशन कार्ड अर्जाचा फॉर्म खाली दर्शविल्याप्रमाणे दिसेल.

५)  आता अर्जदाराने अर्जाची प्रिंटआउट(Print out) काढून घ्यावी लागेल आणि सर्व आवश्यक तपशील योग्य भरावे.

६) शेवटी, उमेदवार हा फॉर्म कागदपत्रांसह पुरवठा निरीक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकता.

 अर्जदार खाली दिलेल्या लिंकचा वापर करून थेट रेशन कार्डसाठी अर्ज डाउनलोड करू शकतात.

        Whatsapp Group ला JOIN होण्यासाठी इथे click करा.


स्मार्ट रेशन कार्ड (Digital ration card) इथे CLICK अर्जाचा नमुना डाऊनलोड करा.

वरील लेख आवडला असेल तर माहिती share करू शकता व आमच्या Whatsapp Group join होऊन वरील लिंक ला Click करून जॉईन होऊ शकता. जेणेकरून आपल्याला विविध सरकारी योजनांच्या माहिती आपल्या mobile वर मिळत राहतील.

Top Post Ad

Below Post Ad

Ads