Sanjay Gandi Niradhar Yojna In Marathi :- Pdf Form, Online Form, Eligibility (संजय गांधी निराधार योजना :- पात्रता, निकष, अर्ज कुठे व कसा करावा ?
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण Sanjay Gandhi Niradhar Yojna (संजय गांधी निराधार योजना) म्हणजे (Pention) बद्धल सांगणार आहोत ज्या मध्ये तुम्हाला योजनेशी संबधित महत्वपूर्ण तपशील जसे कि प्रक्रिया, लाभ(Benefits) पात्रता(Eligibility) अर्ज कुठे कसा करायचा यावर चर्चा करू.
घरकुल योजनेसाठी इथे CLICK करा.
योजनेचे नाव :- संजय गांधी निराधार अ.योजना(Sanjay Gandhi Niradhar Yojna)
योजनेचा प्रकार :- राज्य पुरस्कुत योजना असून हि योजना सर्व जातीच्या प्रवर्गासाठी आहे.
योजनेच्या उद्देश :- राज्यातील ६५ वर्षावरील लाभार्थी निराधार जसे अपंग, विधवा, कुष्ठरोग, कर्करोग, सिकलसेल, भूमिहीन यांना आर्थिक सहाय्य निवृतीवेतन (अनुदान) प्रदान करणे.
अर्ज कुठे करायचा :- तालुकास्तरावर जसे तहसीलदार संजय निराधार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकता व Online पध्दतीने देखील अर्ज करू शकता online अर्ज करण्यासाठी सर्वात खाली इथे क्लिक करा वर पहा.
मिनी ट्रक्टर साठी इथे CLICK करा.
लाभार्थी पात्रता व अटी.
या योजनेत ६५ वर्षावरील निराधार पुरुष किंवा महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग(Cancer) एड्स(HIV+) कुष्ठरोग(Leprosy) सिकलसेल(Drupenocytosis) यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अश्या पुरुष व महिला यांचा लाभ घेता येतो.
निर्धूर चूल साठी इथे CLICK करा.
या मध्ये अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयापंथी , देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, या सर्वाना लाभ घेता येतो.
या योजनेमध्ये दारीद्र्य रेषेखालील कुटुंबाचा यादीत नाव असणे किंवा २१,००० हजार उत्पन्न असणे आवश्यक आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न विहित उत्पनापेक्षा कमी असावे.
या योजनेचा लाभ शेतकरी ज्याचा नावावर शेती असेल तो घेऊ शकत नाही.
भिकारी घेऊ शकत नाही.
Benefits Of Sanjay Niradhar Yojna In Maharashtra
इथे click करून अर्जाचा नमुना डाऊनलोड करा.
ई श्रम योजनेसाठी इथे click करा.
लाभ कसा दिला जातो ?
या योजनेखाली पात्र कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रु १०००/- प्रतिमाह तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रु. १२००/- प्रतिमाह आर्थीक सहाय्य दिले जाते.
कागदपत्रे.
१) आधार कार्ड
२) रहिवासी बाबत घोषणापत्र.
३) विधवा असल्यास पतीचे मूत्यू दाखला.
४) उत्पन्न प्रमाणपत्र २१००० रु किंवा दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला.
५) वयाचा पुरावा प्रमाणपत्र.
६)बँक पासबुक.
७) रेशन कार्ड.
८) सिव्हील सर्जन किंवा सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या कडून जारी करण्यात आलेल्या रोग्याचे प्रमाणपत्र किंवा पात्रता प्रमाणपत्र.
९) अपंग असेल तर अपंग असल्याचा दाखला.
१०) अर्जाचा नमुना
११) किमान १५ वर्षाचा अधिवास असावा.
संजय गांधी निराधार साठी इथे CLICK करून online फॉर्म भरा.
Whatsapp Group ला JOIN होण्यासाठी इथे click करा.
वरील माहिती आवडली असल्यास SHARE,करा व FOLLOW करा जेणेकरून नवनवीन योजनाची व अपडेट आपल्या मोबाईल वर सर्वात पहिले येईल.
धन्यवाद.
Social Plugin