Type Here to Get Search Results !

ads

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे १०९ जागांसाठी भरती फक्त मुलाखत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार 109 जागांवर भरती GMC vacancy nandurbar


    नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण नोकरी संदर्भात माहिती देणार आहोत मा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती निघाली असून हि भरती ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. यात तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया, भरतीचे ठिकाण, भरतीचा अर्ज कसा करावा. या विषयी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.



अर्ज कसा करावा (how to apply):- 

अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज करून पाठवावा लागेल.
मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार याचा नावाने पाठवावा लागेल.

पदाचे नाव (post name):- 

सहाय्यक प्राध्यापक - ४१ जागा 
वरिष्ठ निवासी - ४७ जागा 
कनिष्ठ निवासी - २१ जागा

शैक्षणिक पात्रता (Qualification):-

शैक्षणिक पात्रता हि जाहिरात मध्ये सविस्तर वाचून मग अर्ज करणे.

वय (Age):- 
सहाय्यक प्राध्यापक (Asistant Profesor) खुला प्रवर्गासाठी ४३ वय व आरक्षनासाठी ४५ आहे.
वरिष्ठ निवासी (Senior Resident) पदांसाठी ४५ वय असणार आहे.
कनिष्ठ निवासी ( Junior Resident) पदासाठी ४५ वय असणार आहे.
 सर्व पदांसाठी वयाची अट ४५  नियमानुसार असणार आहे. जाहिरातमध्ये काळजीपूर्वक वाचून मग अर्ज करावा.

पगार ( Pay Scale):- 

पगार सुद्धा नियमानुसार असणार आहे.

अर्ज शुल्क ( Fee):-

रु. २५० असणार आहे.

१) अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application last date):- 22 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
२) मुलाखतीची तारीख ( date of interview) 28 फेब्रुवारी 2023






वरील लेख आवडला असेल तर माहिती share करू शकता व आमच्या Whatsapp Group join होऊन वरील लिंक ला Click करून जॉईन होऊ शकता. जेणेकरून आपल्याला विविध सरकारी योजनांच्या माहिती आपल्या mobile वर मिळत राहतील.

Top Post Ad

Below Post Ad

Ads