निर्धूर चूल वाटप योजना अर्ज कसा व कुठे करायचा ?
नमस्कार मित्रहो अतिशय महत्वाची योजना सुरु झालेली आहे. निर्धूर चूल वाटप योजना ही सुरु झालेली आहे. यासाठी १००% अनुदान असणार आहे. बायोमास चूल साठी म्हणजे निर्धूर चूल साठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचा पात्र लाभार्थी कोण असणार कागदपत्रे काय असणार आहे या बाबत संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे.
मिनी ट्रक्टर 90% साठी इथे click करा
महाप्रीत कडून सुधारित निर्धूर चूल वाटप करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.आपण निर्धूर चूल साठी मोफत म्हणजे १००% अनुदान वरती अर्ज करू शकता.या साठी अर्ज सुरु झालेले आहेत तर हे अर्ज कसे करायचे आहेत संपूर्ण माहिती पात्र लाभार्थी हि संपूर्ण माहिती पाहूया.
e sharm कार्ड चे फायदे जाणून घेण्यासाठी इथे CLICK करा
निर्धूर चुलचे वाटप महात्मा ज्योतिबा फुले नवीनीकरण उर्जा व पायाभूत मर्यादित (MAHAPRIT) याला आपण महाप्रीत म्हणतो राज्यातील सर्व ३६ जिल्हे मधील रहिवाश्यांनी मोफत निर्धूर चूल साठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रीत ने केलेले आहे.पर्यावरणीय अनुकूल सुधार्रीत निर्धूर चूल वाटपासाठी निकष योग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत.
निर्धूर चूल वाटप या योजनेचा मुख्य उद्देश
१) मोठ्या होणारी जंगलतोड थांबविणे.
२) गरीब कुटुबातील महिलांना आत्मनिर्भर करणे या योजनेचा मुख्य उदेश.
३) वायू प्रदूषण थांबवणे.
४) महिलांचे जीवनमान सुधारेल हा उद्धेश.
आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड.
२) रहिवासी पुरावा
३) ई मेल आयडी
४) जातीचा दाखला
५) रेशन कार्ड
६) शपथ पत्र
७) आधार कार्ड ला मोबाईल link असणे आवश्यक.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना लाभ घेण्यासाठी इथे Click करा.
पात्रता
१) रहिवाशी हा अनुसूचित जातीचा असावा.
२) LPG GAS कनेक्शन नसावे.
३) मोबाईल नंबर असणे आवश्यक.
४) दारिद्र्य असावे.
निर्धूर चूल साठी online अर्ज करण्याची पध्दत
१)उमेदवाराला सर्व प्रथम महाप्रीत चे संकेतस्थळ https;//mahapreit.in या वेबसाईट वर जाऊन करू शकता.
२) जर आधार ला mobile नंबर लिंक असेल तर ८५९१९२२६०५ या नंबर वर नाव, पत्ता, massage पाठवून करू शकता.
इथे महाप्रित Click आपला अर्ज भरा.
जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर follow like share करू शकता.
Social Plugin