अतिक्रमण काढून मिळण्यासाठी कोर्टात दावा कसा दाखल करावा ?
नमस्कार मित्रांनो खानदेश कॉर्नर मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिक्रमण काढण्यासाठी कोर्टात दावा कसा दाखल करावा याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत एक म्हणजे अतिक्रमण डोळ्यांनी दिसणे आणि दुसरे म्हणजे रीतसर मोजणी करून मोजणीच्या नकाशामध्ये अतिक्रमण दिसणे पाहूया ती परिस्थिती की ज्यामध्ये मोजणी झालेली आहे प्रतिवादी विरुद्ध नकाशा मध्ये दिसत असलेल्या अतिक्रमण काढून मिळण्यासाठी चा दावा दाखल करायचा असतो यामध्ये प्रतिवादीने कधी अतिक्रमण करू नये अशी निरंतरित देखील मागितली तरी चालते मध्ये दावा दाखल करायचा आहे त्या कोर्टाचे नाव वर लिहायचे असते त्यानंतर वादीचे नाव त्याखाली प्रतिवादीचे नाव त्यानंतर मिळकतीचे वर्णन आणि त्यानंतर प्रतिवादीने जे अतिक्रमण केलेले आहे ते कशाप्रकारे तुम्ही कोर्टासमोर मांडण्यात आला आहात किंवा त्याबाबत काय पुरावा तुमच्याकडे आहे ते तुम्हाला दहाव्यामध्ये सांगावे लागेल आता या केस मध्ये अतिक्रमणाचा पुरावा म्हणजे वादीने केलेली मोजणी व त्या मोजणीचा नकाशा हा असतो.
आता जर समजा प्रतिवादीने खरोखरच अतिक्रमण केलेले असेल उजनी नकाशामध्ये वेगळ्या रंगाने रंगवलेले असते आता यासाठी कागदपत्रे कोणते दाखल करायची हे जर पाहिले तर कावेरी यादीमध्ये सर्वात प्रथम त्या क्षेत्राचा सातबारा उतारा त्याचबरोबर वादीकडे ती प्रॉपर्टी कशी आलेली आहे. याबाबतचा पुरावा जसे की वारस कन्या आलेली असेल तर तसा फेरफार किंवा मग खरेदीने आलेली असेल तर खरेदीखत आणि त्याच्यावरून झालेला फेरफार त्याचप्रमाणे मोजणीचा नकाशा जबाब इत्यादी कागदपत्रे कोर्टासमोर कागदपत्रांची यादीने दाखल करावे लागतील. आता पुढे दाव्यामध्ये वादीस कोर्टात अशी विनंती करावी लागते की प्रतिवादीने वादीच्या मिळकतीमध्ये केलेल्या अतिक्रमण क्षेत्राचा निर्णय कोर्टाकडून देण्यात यावा त्यानंतर दुसरी एक अशी विनंती करावी लागेल. की प्रतिवादीने या पुढे वारीच्या क्षेत्रामध्ये पुन्हा अतिक्रमण करू नये. अशी ताकीद देण्यात यावी आता यामध्ये हे देखील शक्यता असू शकते की अतिक्रमण करणाऱ्या नेत्या जागेवर घर किंवा पत्र्याचे शेड असे काही बांधकाम करावयास काढले असेल तर अशा परिस्थितीमध्ये वाढीस आणखीन अशी देखील विनंती करावी लागते ती प्रतिवादीने अतिक्रमित क्षेत्रामध्ये बांधकाम करू नये. अशी कोर्टाने ताकीत प्रतिवादीच द्यावी. आता अगोदर सांगितलेली आणि बांधकाम करून याची ताकद तुम्ही प्रतिवादी विरुद्ध तात्पुरत्या स्वरूपाची देखील मागवू शकता आणि कायमस्वरूपीचे देखील मागू शकता. त्याचबरोबर आणखीन एक विनंती कोर्टाची देखील करावी लागते की अतिक्रमित क्षेत्रावरील बांधकाम प्रतिवादीने त्याच्या स्वखर्चाने काढून घ्यावे आणि जर प्रतिवादीने बांधकाम काढून घेतले नाही तर ते कोर्टाने पाडून द्यावे दाव्याचे कार्यपद्धती आपण पुढे पाहूया. दुसऱ्या प्रकारचा दावा की ज्यामध्ये क्षेत्राची मोजणी झालेली नसते.
तर कशाप्रकारे अतिक्रमण दाखवता येईल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे दावा दाखल करावा लागेल. सर्व कागदपत्रे नमूद करावे लागतात झाला. आणि प्रतिवादी हजर झाले किंवा तिने दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 75 आणि ऑर्डर 26 मिशन नेमण्यासाठी चा अर्ज कोर्टात द्यायचा असतो. त्या कोर्ट कमिशन द्वारे दावा मिळकतीची मोजणी केली जाते आणि कोर्टासमोर या कोर्ट कमिशन मोजणी मध्ये प्रतिवादीने केलेले अतिक्रमण आले की कोणत्या कोर्ट कमिशन अहवालावर प्रतिवादीचे मान्य मार्ग होतात कमिशन काय असते कोण कोणत्या हेतूसाठी असते याबाबत सविस्तर खान्देश कॉर्नर चॅनलवर लवकरच येणार आहे तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या दाव्यामध्ये अतिक्रमण मोजणी मध्ये स्पष्ट झाले तरी कोर्ट वादी व प्रतिवादीचे मुद्द्यांच्या अनुषंगाने पुरावे घेतात आणि वादीस प्रतिवादीने केलेल्या अतिक्रमण क्षेत्र चाकोला कब्जा देणे बाबतचा आदेश करतात त्या प्रतिवादीने वादीच्या दाव्या स मान्य द्यायचे असते. तर त्याचे नोटीस मध्ये नमूद सारखेच प्रतिवादीने लावधी दिला जाते त्याच्या अहवालावर वादी व प्रतिवादीचे म्हणणे मागव ले रड ल्यानंतर संघाने प्रतिवादी यांनी पुरावे देऊन आपले आपले मान्य सिद्ध करायचे असते. त्यानंतर दोन्ही वकील साहेबांना अंतिम युक्तिवाद झाला की कोण निर्णय देतात. आणि प्रतिवादीच्या अतिक्रमण सिद्ध झाले की अतिक्रमण काढून घेणेबाबत प्रतिवादीस आदेश दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या लेखामध्ये आपण कोर्टामध्ये दावा दाखल करून अतिक्रमण कसे काढता येते याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे.
वरील माहिती आवडली असल्यास आमच्या खानदेश कॉर्नर या ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन योजनांची व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सतत मिळत राहील धन्यवाद.
वरील माहिती आवडली असल्यास आमच्या खानदेश कॉर्नर या ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन योजनांची व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सतत मिळत राहील धन्यवाद.
Social Plugin