नमस्कार मित्रांनो खान्देश कॉर्नर या लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आज आपण कुळ कायद्यातील जमीन विकत घ्यायची का नाही याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्या वेळेस आपण कोण कायद्यामध्ये जमिनीच्या विचार करतो त्यावेळेस जमिनीचे दोन प्रकार असू शकतात पहिला प्रकार म्हणजे कुळ अडाने 32 अन्वये ते प्रॉपर्टी घेतलेली असेल किंवा दुसरा प्रकार म्हणजे त्या प्रॉपर्टीचा सातबारा उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये कोणाचे नाव लागलेले असेल त्यामुळे आपण या प्रश्नाचे उत्तर घेत असताना या दोन्ही खरेदी करत असतो त्यावेळेस आपण आपल्या कष्टाची संपूर्ण पैसे जमीन याचा अर्थ असा होतो. आपण आपल्या कष्टाचे संपूर्ण पैसे संपूर्ण पैसे ते प्रॉपर्टी खरेदी प्रॉपर्टी खरेदी घेण्यात लावत असतो. खरेदी करताना याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
एक गोष्ट मी तुम्हाला मुंबई अधिनियम ३२ ग जो आहे म्हणजेच आहे त्यातील सर्वच्या सर्व तरतुदी या कुळाच्या बाजूनेच फायद्याच्या अशा आहेत. मग आपण ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असतो त्यावेळेस आपण आपल्या कष्टाची संपूर्ण पैसे ते प्रॉपर्टी खरेदी घेण्यात लावत असतो. त्यामध्ये एखादे नाव असणे याचा अर्थ असा होतो की त्या प्रॉपर्टी मध्ये त्या व्यक्तीला मालकी हक्क नसला तरी देखील काही ना काही हक्क असतो. आणि आपणा सर्वांना हे माहितीच आहे की जर एखादा संरक्षित कुळ हा कृषक दिनाच्या अगोदर किंवा कृषक दिनापासून म्हणजेच एक एप्रिल 1957 पासून एकाने जमीन कोळी या नात्याने वही वाटत असेल तर त्याला त्या प्रॉपर्टीचे मानव खरेदीदार मानले जाते आणि मग अशा खुळा नेत असेल तर यांचे समोर कुळ कायदा कलम 32 ग अन्वये ते प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी अर्ज केला की तहसीलदार साहेब त्या कुळाला ती प्रॉपर्टी खरेदी करून देतात. ही झाली या कायद्यामधील कोणाचे नाव असलेली जमीन जर तुम्ही मूळ मालकाकडून खरेदी केली आणि नंतर त्या कुळ कायदा कलम 32 व ती प्रॉपर्टी मूळ मार्गाकडून खरेदी करण्यासाठी तहसीलदारांना अर्ज दिला आणि ती प्रॉपर्टी तहसीलदार साहेबांनी त्या कोणाला खरेदी करून दिली तर तुम्हाला ती प्रॉपर्टी खरेदी करून देखील तसा मालकी हक्क प्राप्त होणार नाही. कारण ते प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुळाचे नाव पाहीले. तर दोन गोष्टी पाहणे गरजेचे असते.
पहिली गोष्ट म्हणजे तो कुळ एक एप्रिल 1957 पासून त्या जमिनीत कोळी या नात्याने वहिवाट करतो आहे. का आणि आता त्या जमिनीवर मूळ मालकाची वहिवाट आहे आता पुढचा प्रकार आपण पाहूयात की ज्यामध्ये कुळाने 32 ग अन्वये प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि तुम्ही आता तर गोळा करून ती प्रॉपर्टी खरेदी करत आहात तुम्हाला अत्यंत कमी जोखीम पहावयास मिळेल खरेदी केलेली असते. त्या गुळाला त्या प्रॉपर्टी मध्ये खरेदीने मालकी हक्क प्राप्त झालेला आहे तर त्यामध्ये काहीच अडचण तुम्हाला येणार नाही. आदेश प्राप्त करून मूळ मालकाकडून खरेदी केलेली असते ती प्रॉपर्टी तुम्ही खरेदी घेऊ शकता परंतु अशी प्रॉपर्टी खरेदी घेण्या अगोदर देखील काही महत्त्वाच्या आणि कायदेशीर बाबी लक्षात घेणे आवश्यक राहतील जमीन खरेदी करण्या अगोदर एखादी परवानगी सक्षम अधिकारी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे का जर काही कारणास्तव ते प्रॉपर्टी वर्ग दोन मध्ये मोडत असेल. तर तिची वर्ग एक मध्ये रूपांतरण करणे आवश्यक राहील प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे. की कोणाचा त्या प्रॉपर्टी मध्ये हक्क हेच संबंध आहे का कारण कधी कधी काय होते ते प्रॉप र्टी चे 32 ग एकाच व्यक्तीच्या नावे होत असते परंतु त्या 32 गचा खरेदीसाठी जे पैसे भरलेले असतात ते पैसे त्या व्यक्तीने कुटुंबातील मिळकती मधूनच भरलेले असतात खरेदी दाराच्या कुटुंबांमधील अन्य हिस्सेदारांचा देखील त्या प्रॉपर्टी मध्ये हक्क हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही एखाद्या कुळाने खरेदी केलेले असते. ते प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता परंतु ती खरेदी करण्या अगोदर या अगोदर सांगितले प्रमाणे काही कायदेशीर बाबी लक्षात घेणे आवश्यक राहतात प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की जर समजा एखाद्या प्रॉपर्टीवर इतर हक्कात कुळाचे नाव आहे. परंतु तो कुळ कोठे आहे. किंवा त्याची वारस कोठे आहे. ते मूळ मालकाला किंवा कोणालाच माहिती नाही. आणि मला जे प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्याबाबत काय करता येईल तर बघा अशा अनेक प्रॉपर्टीज असतात की ज्यामध्ये कुळ बेपत्ता असतो किंवा त्या कुळाबाबत किंवा त्या कुळाच्या वारसांबाबत कोणालाच काहीच माहिती नसते तरी याबाबतीत कायदा अगदी स्पष्ट आहे. त्याबाबत काहीच माहिती नसते एकदा अगदी स्पष्ट आहे कूळ बेदखल करावे लागेल किंवा ते कूळ नष्ट करून घ्यावे लागेल. किंवा कूळ नष्ट करण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे अर्ज कसा दाखल करायचा त्यासोबत कोणकोणते पुरावे जोडायचे आपण पुढच्या लेखामध्ये पाहणार आहोत. आहे माहिती आवडल्यास आमच्या खान्देश कॉर्नर या ब्लॉगला सबस्क्राईब करून जेणेकरून नवीन योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहील.
Social Plugin