Type Here to Get Search Results !

ads

Aayushman Bharat Card आयुष्यमान भारत योजना कार्ड गावाची यादी डाऊनलोड करा मोबाईलवर

    Aayushman Bharat Card आयुष्यमान भारत योजना कार्ड गावाची यादी डाऊनलोड करा मोबाईलवर


 

नमस्कार मित्रांनो आज आपण आयुष्यमान भारत Aayushman Bharat Card  pmjay योजनेसंबंधी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेमध्ये Aayushman Bharat Card दरवर्षाला एका कुटुंबाला पाच लाखाच्या विमा कवच मिळत असतो. त्यामध्ये कुटुंबाला एक वर्षापर्यंत कुठलाही आजार हा विमा खाजगी सरकारी निमशासकीय दवाखान्यामध्ये विमा म्हणून वापरला जातो हा विमा दरवर्षी पाच लाख रुपये एवढे आरोग्यासाठी व उपचारासाठी आपल्याला मिळत असतात तर मित्रांनो आयुष्यमान भारत Aayushman Bharat Card मध्ये आपले नाव कसे चेक करायचे व यादी कुठे मिळेल हे सर्व माहिती आपण पाहणार आहोत.


आपल्या गावातील यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

      तर मित्रांनो त्यासाठी पात्रता काय आहे अटी काय आहेत शर्ती काय आहेत हे सर्व आपण आज पाहणार आहोत. व ही यादी कुठे मिळेल हे देखील आपल्याला सांगणार आहोत तर हे आयुष्यमान भारत Aayushman Bharat Card यादी मध्ये नाव असण्यासाठी आपल्याला 2011 च्या आर्थिक सर्वे  मध्ये नाव असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला लाभ घेता येईल आपल्याला खालील बाबी खालील प्रमाणे स्पष्ट करणार आहोत.






आयुष्यमान भारत यादी पाहण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप Follow करा

१) मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या सर्च बारमध्ये जाऊन तिथे Aapke Dwar Aaayushman टाकून सर्च करा.

२) सर्च केल्यानंतर आपल्याला एक बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर get Otp वरती क्लिक करा. नंतर आपल्या मोबाईलवर एक ८ अंकी ओटीपी क्रमांक आपल्याला पाठवण्यात येईल हा ओटीपी बॉक्समध्ये टाकून खाली एक कॅपच्या कोड येईल तो कॅप्चा कोड जसाच्या तसा खाली बॉक्समध्ये टाकल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करावे

३) सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विंडोज ओपन होईल त्या विंडोज मध्ये आपल्याला आपले राज्य आपला जिल्हा आपला तालुका व परत आपला तालुका निवडून आपले गाव निवडावे गाव निवडल्यानंतर खाली सर्च वर क्लिक करा 

४) सर्चवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल आणि आपल्या गावाची यादी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल ही यादी पीडीएफ स्वरूपात असेल तरीही यादी डाऊनलोड बटनावर क्लिक करून डाऊनलोड करून घ्यावी.


Ayushman Bharat card Yojna आयुष्यमान भारत यादी डाऊनलोड करा


तर मित्रांनो वरील माहिती आवडल्यास इतरांना वाटलं नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून नवीन योजना बद्दल व ताज्या घडामोडी आपल्या मोबाईलवर येत राहतील धन्यवाद.

Top Post Ad

Below Post Ad

Ads