लेक लाडकी योजना १८ व्या वर्षी मिळणार ७५,००० हजार रुपये
नमस्कार मित्रांनो आज आपण लेक लाडकी योजना आता नविन स्वरुपात आलेली आहे. अर्थसंकल्प २०२३ मध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. मुलींचा सक्षमिकरनासाठी लेक लाडकी हि योजना नव्या स्वरुपात आलेली आहे. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ घेता येईल.
आमचा Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
लाभ कोण घेऊ शकतो ?
गरीब कुटुंबातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
पैसे खात्यात पडण्याचे टप्पे खालील प्रमाणे:-
१) या योजनेमध्ये मुलीचा जन्मानंतर ५००० हजार रुपये मिळतील
२) मुलगी पहिलीत असतांना ४००० हजार रुपये मिळतील
३) सहावीत असतांना ६००० हजार रुपये मिळतील
४) अकरावीत असतांना ८००० हजार रुपये मिळतील
५) मुलगी १८ वर्षाची झाल्यावर ७५,००० हजार रुपये एवढे अनुदान मुलीचा खात्यात टाकण्यात येतील.
अश्या प्रकारची हि नविन योजना नव्या स्वरुपात राबवण्यात येणार आहे. या संदर्भातला शासन निर्णय आलेला नाही काही दिवसात या संदर्भातला शासन निर्णय आला आणि त्याचे फॉर्म वैगेरे कसे भरायचे याची सगळी माहिती आपण शासन निर्णय आल्यानंतर कळविण्यात येईल तर अश्या प्रकारे महा बजेट २०२३ मध्ये लेक लाडकी योजना नव्या स्वरुपात राबविण्यात येणार आहे. आणि या संदर्भात हि घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचा लेखामध्ये आपल्याला लेक लाडकी योजने संदर्भातील फॉर्म कसा भरायचा पात्रता काय असणार संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आमचा Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
वरील लेख आवडला असल्यास इतरांना पण शेयर कर व आमचा whatsapp group ला जॉईन होऊन नवनवीन योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहतील.
Social Plugin