Type Here to Get Search Results !

ads

MJPSKY महात्मा फुले कर्जमाफी योजना ४ थी यादी आली

 महात्मा फुले कर्जमाफी योजना ४ थी यादी आली mahatma jyotiba fule karj mafi yojna



नमस्कार मित्रांनो, आज आपण महात्मा फुले कर्ज माफी ( MJPSKY )mahatma jyotiba fule karj mafi yojna योजनेंतर्गत शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्ज माफी योजनेतील ४ थी यादी हि जाहीर झाली आहे आहे. ५० हजार अनुदान हे शेतकऱ्यांचा खात्यामध्ये ३१ मार्च २०२३ पर्यंत पडणार असून तरी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ekyc करून घ्यावी. तर मित्रांनो ती यादी पाहण्यासाठी आपल्याला जिल्हाचा जवळचे आपले सरकार केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्र इथे जाऊन यादी पाहू शकता Ekyc देखील करून घ्या Ekyc केल्यानंतरच आपल्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहेत.


कर्ज माफी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा mahatma jyotiba fule karj mafi yojna


वरील लेख आवडल्यास इतरांना पण शेयर करा.

धन्यवाद.

Top Post Ad

Below Post Ad

Ads