आवडेल तिथे कुठेही प्रवास फक्त ११०० रुपयांमध्ये महाराष्ट्र शासनाचे नवीन योजना
नमस्कार मित्रांनो खान्देश कॉर्नर मध्ये आपला हार्दिक सांगत आहे मित्रांनो महाराष्ट्र परिवहन महामंडळातर्फे सामान्य माणसांसाठी आहे ही योजना आवडेल तेथे कुठेही प्रवास ११०० रुपयांमध्ये योजना नक्की काय आहे. कोण कोण लाभ घेऊ शकतो संपूर्ण या योजनेची माहिती आपण या व लेखामध्ये पाहणार आहे. तर लेखामध्ये नक्की शेवटपर्यंत पहा व नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन लेख आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो सुरू करूया महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्स MSRTC तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहेत एम एस आर टी सी च्या वेबसाईट वरती म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या वेबसाईट वरती इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे MSRTC ही योजना आहे या योजनेचे नाव काय आहे तर आवडेल तिथे कोठेही प्रवास आवडेल तिथे कुठेही प्रवास ही जी योजना आहे सन 1988 पासून प्रवाशांसाठी महामंडळ राबवत आहे. या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पावसाप्रमाणे चार दिवसाचा पास दिला जातो.
सुधारित दर जे आहे ते पाच एक 2022 पासून लागू राहणार आहेत आणि ते दर तुम्ही इथे खाली दिलेल्या पावसाचा वाहतूक सेवेचा प्रकार काय आहे. काय तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे साधी बस असेल जलद बस असेल रात्र सेवा असेल शहरी असेल यशवंती असेल मीडिया आंतरराज्यसह राज्य सह इथे पाहू शकता. आता सात दिवसाचे पासाचे मू ल्य आणि चार दिवसाच्या पावसाचे मूल्य म्हणजेच इथे किती पैसे लागतील हे दिलेल्या आहेत प्रौढ व्यक्तींसाठी २४० रुपये मुलांसाठी १०२५ तसेच चार दिवसाच्या पावसाच्या मूल्य काय आहे तर प्रौढ व्यक्तींसाठी ११७० आणि मुलांसाठी ५८५ त्यानंतर खाली पाहू शकता. दुसरा शिवशाही म्हणजे त्याला असणे आपण म्हणतो आंतरराज्यसह बाहेर जरी जायचं असेल तरीसुद्धा कुठेही तुम्ही इथे हा पास घेऊ शकता सात दिवसाच्या पावसाचे मूल्य शिवशाहीसाठी जर पाहिलं तर ३३० आहे मुलांसाठी १५०० वीस आहे तसेच चार दिवसाच्या पावसाचे मूल्य जर पाहिलं तर १५२० आहे आणि मुलांसाठी ७६५ रुपये आहे त्यानंतर इथे एक टीप देण्यात आलेली आहे वर दहशतवलेले मुलांच्या पासाचे दर पाच वर्षापेक्षा जास्त व बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत इथे जे काही मुले म्हणून दर्शवलेले आहेत त्यांचे जे काही फी आहेत ही जर पाहिली तर पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षापेक्षा कमी या वयाच्या मुलांसाठीही जे काही मूल्य आहेत हे राहणार आहेत आता जे काही योजनेच्या मुख्य नियमाने जे अटी आहेत त्या इथे सुद्धा दिलेले आहेत तर काय आहे.तर या योजनेअंतर्गत सात व चार दिवसाचे पास दिले जाणारे सात किंवा चार दिवसाचे पाच दिले जाणार आता या साध्या सेवेचा पास सर्व प्रकारच्या साध्या बससाठी राहणार आहे आंतरराज्यात जायचं असेल तरीसुद्धा मार्ग येथे राहणारे तसेच तिसरा नियम आहे मी महाराणा बस यासाठी स्वतंत्रदर निश्चित करण्यात आले नाहीत शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवा साधी निवारण विनाअनशयन असणे या सर्व सेवा तुम्हाला सगळ्यांसाठी तो पासवर्ड तो ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत देण्यात आलेले पास दहा दिवस अगोदर पर्यंत देता येतील जर तुम्हाला पास काढायचा असेल तर अगोदर १० दिवस तुम्हाला हा पास पेटून जाईल तर या आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसच्या तसेच यांत्रे यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बस मध्ये ग्राह्य राहतील जर तुम्हाला यात्रेमध्ये जायचं असेल जादा बसेस मध्ये जायचं असेल तर ते सगळं यामध्ये ग्राह्य धरण्यात येणारे सदर पासवर प्रवास करणाऱ्या पाच धारकांसाठी पाच धारक आहेत म्हणून प्रवेश नाकारूता येणार नाही आवडेल तिथे प्रवास पाच धारकांसाठी बसमध्ये असणार कमी देता येणार नाही परंतु या योजनेत पाच धारकांना सदर पास आवरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल तर आहे ते तुम्हाला जे काही जागा आहे त्या आरक्षित करता येऊ शकते या योजनेअंतर्गत फूड पाच धारकास ३० किलो व बारा वर्षाखाली मुळात १५ किलो प्रवासी सामान विना आकार नेता येणार आहेत म्हणजेच ३० किलो प्रवृत्तीसाठी व बारा वर्षाच्या खालील जी मुल आहेत त्यांना १५ किलो च जे काही सामान असेल तेवढे तुम्ही घेऊन जाऊ शकता फ्री मध्ये त्यानंतर पाच धारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बजेट पर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसचे प्रवास सुद्धा करता येणारे तसेच पाच हरवलास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही व हरवलेल्या पावसाचा कोणत्याही परतावा देण्यात येणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवायचे सर्व पास अस्थानीय राहील पासाचा गैरवापर केल्यास स्वीकारणार नाही ते कुठेही प्रवास या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पावसाची दिवसाची गणना १२ ते २४ अशी करण्यात येईल आणि पाशाचे प्रवासी सदर वासाचा २४ तास नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवास तिकीट घेणे आवश्यक राहील २४ तासाच्या नंतर प्रवास करत असेल अजून तरी ते आवश्यक राहणारे तिकीट काही वेळ उशिरा सुटल्यानंतर जे काही बस आहे उशीर सोलु मार्ग बिघाड झाले तर काही कानावर जी बस नियोजन पणे पोहोचेल २४ तासापूर्वीची बस येईल त्यात पास सुद्धा येथे चालणार आहे. मान्यता तिकीट वसूल करण्यात सुद्धा येऊ शकतात अशा प्रकारचे इथे सगळं नियम अटी आहेत या नियमाचे सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत.
वरील माहिती आवडली असल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती आणि इतर माहिती आपल्याला सतत मिळत राहील धन्यवाद.
Social Plugin