चाप्टर केस (Chapter Case) म्हणजे काय हा संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर घर बसल्या
नमस्कार मित्रांनो खान्देश कॉर्नर मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आम्हाला अनेकदा प्रश्न विचारण्यात येतात की चॅप्टर केस Chapter Case म्हणजे काय असते. त्यामध्ये शिक्षेची तरतूद असते. व बाॅण्ड का लिहून द्यावा लागतो. आणि त्या बॉण्डमध्ये काय लिहून द्यावे लागते असे एवढे प्रश्न आमच्या समोर आल्यानंतर आम्हाला वाटले की या मुद्द्यावर देखील एक लेख आपण लिहायला हवा जेणेकरून समाजात याबाबतची माहिती देता येईल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चाप्टर केस Chapter Case बाबतीत माहिती घेणार आहोत लेख लहान आहे परंतु यामध्ये दिली जाणारी माहिती अतिशय महत्त्वाची आहे तेव्हा लेख संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला मिळेल. 1973 चे कलम 106 ते 124 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केले गेले आहे.
पहिली म्हणजे गुन्हा घडल्यानंतर की जी कारवाई आपण बहुतांशी पाहत असतो ज्यामध्ये एफ आय आर केस चित्र आहे आणि शिक्षा ही सर्व प्रक्रिया साधारणपणे आपणास पहावयास मिळते दाखल करून घेतली जाते किंवा एफआयआर दाखल करून घेतली जात नाही तर केस मध्ये चाप्टर केस केले जाते आणि एनसीआर कधी दाखल केली जाते नाहीत. एन सी दाखल करून ते तुमच्या अगदी व्यवस्थितरीत्या लक्षात येईल तर त्यावरून चार्टशिट दाखल करून कोर्टात राहण्याची प्रोसिडिंग चालवली जाते. तसेच तर त्यावर चाप्टर केस चे कामकाज चालवले जाते तुम्ही एखाद्या व्यक्तीविरुद्ध दाखल केली तर दाखल होऊ शकते का बघा या प्रश्नाचे उत्तर मी हो देखील देईन आणि नाही देखील दाखल केले जाते आणि जणांचा असा देखील समज असतो की दोन किंवा तीन यांचे नोंदवले गेल्या की चाप्टर केस दाखल केली जाते तर असे काही नाही जर असे असते तर एखाद्याला त्रास द्यायचे हेतूने दुसऱ्या व्यक्तीने सतत त्यांची दाखल केले असत्या आणि त्या व्यक्तीवर सतत चाप्टर केसेस झाले असते की किती एमसी नंतर चाप्टर केस दाखल केले जाते आणि कायद्याच्या सुव्यवस्थेचा भंग करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये कायद्याने त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई का करू नये याबाबत कारणे दाखवून नोटीस काढले जाते आणि यालाच आपण चाप्टर केस दाखल होणे असे म्हणतात म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून जर पोलिसांना असे वाटत असेल की झालेल्या गुन्हेचा दाखल करणे एवढा हा गुन्हा गंभीर नाही परंतु झालेला गुन्हा एवढा गंभीर देखील आहे त्यामुळे समाजात शांतता निर्माण होऊ शकते तर पोलीस त्या यांची वरून लगेच चाप्टर केस दाखल करू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये कुठे भांडणे होत असतील तर त्यांच्यावर लगेचच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. निर्माण करण्याचे हेतूने असेल तर त्याच्यावर चाप्टर केस केली जाते म्हणजेच ही चॅप्टर केस Chapter Case एखाद्या व्यक्तीच्या एन सी वर देखील दाखल केली जाऊ शकते.
तसेच पोलीस स्वतः देखील एखाद्या व्यक्तीवरच्या क्रिकेट दाखल करू शकतात आता या चॅप्टर केसची Chapter Case प्रोसिजर कशी असते ते आपण साधारणपणे पाहूया एखाद्या व्यक्तीने दाखल केली. की पोलीस तुमच्यावर कलम १०६ अनुच्छेद लावतात. तसेच अनेक काही कलमान्वये चॅप्टर केस Chapter Case दाखल करतात त्यानंतर त्याचे नोटीस तुम्हाला काढले जाते त्या नोटीस वर तुम्हाला तुमचे तालुक्याचे ठिकाणी असणारे तहसीलदार साहेबांच्याकडे हजर केले जाते की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कार्यकारी दंडाधिकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह मॅजेस्टमेंट त्यामुळे तुम्हाला तहसीलदार साहेबांसमोर सादर केले जाते त्यानंतर आरोपीने त्याच जामीन द्यायचा असतो विनाची प्रोसिजर तीच असते की जी आपण न्यायालयामध्ये जामीन देताना अवलंबतो केस मध्ये पुढील तारीख मिळून जाते त्यानंतर ज्या दिवशी तहसीलदार साहेब आदेश करतील त्या दिवशी तुम्हाला एक पण म्हणजेच बंध पत्र लिहून द्यावा लागतो. हा पण साधारणपणे एक वर्षासाठी Valid राहतो किंवा अंतिम मुदत आपण असे देखील म्हणू शकतो की तुम्हाला एक वर्ष तुम्ही चांगली वागणूक किंवा वर्तनुक समाजामध्ये ठेवाल याबाबत एक बंध पत्र लिहून द्यावे लागते. तुम्ही हे बंध पत्र लिहून दिले. असे आपण म्हणतो अनेक जणांच्या मनात अशी देखील शंका असते तर बघा ही प्रतिबंधात्मक कारवाई असल्यामुळे या प्रकारच्या कारवाईमध्ये शिक्षेची किंवा दंडाची तरतूद नाहीये आता पाहूयात की चॅप्टर केस Chapter Case मध्ये हा करारनामा Bond का लिहून द्यावा लागतो आणि त्या बॉण्डमध्ये काय लिहिलेले असते तुम्ही बॉण्ड लिहून देता म्हणजे एक शहरी लिहून देता की मी यापुढे समाजात अशा ंत नाही तसेच कायद्या च्या माझ्याकडून होत किंवा ज्या व्यक्तीच्या तक्रारीवरून माझ्यावरील चाप्टर केस Chapter Case दाखल झालेली होती. त्या व्यक्तीला येथून पुढे माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. इत्यादी गोष्टी तुम्ही त्या बोर्डमध्ये लिहून देत असतात तुमचे व्यवस्थित लक्षात आले असेल की चाप्टर कस एन सी दाखल झाल्यावर दाखल केली जाते. त्याचप्रमाणे चाप्टर केस chapter case हि एक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून केले जाते. त्यामुळे यामध्ये शिक्षेची तरतूद नाही. यामध्ये तुम्हाला फक्त चांगल्या वरतूनिकी साठीचे बंद पत्र लिहून द्यावे लागते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या लेखामध्ये संपूर्ण कारवाई कशी चालते याबाबत सविस्तर माहिती घेतली आजच्या लेखामध्ये आपण येथेच थांबणार आहोत.
Social Plugin