Type Here to Get Search Results !

ads

प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 अर्ज सुरू Mahadbt sceams 2023 apply now

प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 अर्ज सुरू


 नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो खान्देश काॅर्नर चैनल मध्ये मित्रांनो आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र कृषी विभागाच्या एका खूप चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला कृषी विभाग आता त्यात ट्रॅक्टर खरेदीवर देखील अनुदान देत आहे मित्रांनो आजचा लेखामध्ये मध्ये आपण अनुदान योजना 2023 म्हणजे ही योजना काय आहे. उद्देश नेमकं काय आहे. तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे. पात्रता काय आहे. आपल्याला कोणकोणते आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी जमा करायचे आहेत ते सर्विस्तर पाहू. आणि एकूण अनुदानाचा स्वरूप कसं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर या योजनेमध्ये इंटरेस्ट असेल तर हा लेख संपूर्ण पहा वेळेचे शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका करायचा असतं कारण प्रत्येकाकडे पहिले असतील असंच नाही.



 त्यामुळे शासनाने काय केलेलं आहे की आता शेतीमध्ये यांत्रिकीकरण व्हावं आणि जे काही आपलं उत्पादन आहे. ते कमी खर्चाचं चांगलं निघावं कमी वेळेत निघावं म्हणून यांत्रिकीकरणासाठी ही योजना आलेली आहे यांत्रिकीकरण म्हणजे काय की तुम्हाला महिला ऐवजी त्या ठिकाणी ट्रॅक्टर निश्चिती करायचे तर ट्रॅक्टर खरेदीसाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर शासन तुम्हाला त्या ठिकाणी थोडीशी मदत करणार आहे तरी या योजनेचे नेमकं स्वरूप काय आहे जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये असाल जर तुम्ही महिला असाल आणि अल्प ते अत्यल्प भूधारक असाल तर तुम्हाला एकूण रकमेच्या 50% किंवा सव्वा लाख रुपये आता या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती तुम्हाला अनुदान स्वरूपात मिळणार आहे जर तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये असाल ओपन मध्ये असाल ओबीसी मध्ये असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकूण रकमेच्या 40% किंवा एक लाख रुपये आता या दोघांमधील जी रक्कम कमी असेल ती तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीच्या साठी अनुदान म्हणून देण्यात येईल म्हणजेच काय तर मोठे मोठे तुम्हाला शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीत असाल तर सव्वा लाख रुपये मिळणार आहे आणि इतर तुम्ही गटांमध्ये बसत असाल तर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी वरती एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे या योजनेसाठी 2022 आणि 23 मध्ये आपल्याला 56 कोटींचा निधी देखील मंजूर झाला आहे.



 या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे

१) आधार कार्ड 

2) मतदान कार्ड 

३) बँक पासबुक 

४) रेशन कार्ड 

५ सातबारा ७/१२

६) खाते उतारा

७) जातीचा दाखला

८) उत्पन्नाचा दाखला

९) प्रकल्प अहवाल

 कागदपत्रांमध्ये आधार कार्ड तुमचा सातबारा तुमचा कोटेशन तुम्हाला नजदीकच्या डीलर करून घ्यायचा आहे जातीचा दाखला जर तुम्हाला आवश्यक असेल मला वाटतं 100% सगळ्यांनाच गरजेचं आहे जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे तुमच्या बँकेचे पासबुक तुम्हाला लागणार आहे सोय घोषणापत्र तुम्हाला लागणार आहे पूर्वसंबंधी पत्र तुम्हाला लागणार आहे तसेच तुमचा मोबाईल नंबर तसेच तुमचा मेल आयडी लागणार आहे शेतकरी मित्रांनो ही सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ही कागदपत्र असल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे आता या योजनेसाठी अर्ज कसा केला पाहिजे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी आपण पाहूया की युद्धसाठी पात्र होण्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाने कोणत्या आती या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजेच कोणत्या अटींची पूर्तता तुम्हाला करणे गरजेचे आहे तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तर त्याचं कोटेशन तसेच तो ट्रॅक्टर तुमच्याच नावावरती खरेदी करणे म्हणजेच अर्ज एक योजना अनेक याच्या अंतर्गत महाराष्ट्र कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल तयार केलेला आहे तुम्ही जर नवीन अप्लाय करत असाल तर तुम्हाला तुमचा अकाउंट तयार करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल तो तुम्हाला कायमस्वरूपी जपून ठेवायचा आहे पुढे खूप वेळा तुम्हाला अकाउंट लॉगिन करताना त्याची मदत होणार आहे. अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यांत्रिकीकरण या विभागावरती क्लिक करून म्हणजे या कॅटेगरी वरती क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर पुढे पूर्वसंबंधी येणार आहे आणि पूर्वसंबंधी आल्यानंतरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे. तोपर्यंत नाही आहेत. त्याच पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करा या बटनावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे. कागदपत्रे पण अपलोड करायचा आहे. आणि त्याच्या नंतर काय होईल त्याच्यावरती प्रोसेस होऊन त्याचा वेरिफिकेशन होऊन तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील कुठेही तुम्हाला पैसे घेण्यासाठी जायचं नाही डिलीट बँक खात्यामध्ये पोर्टल डायरेक्ट बेनिफिट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे यासाठी एखाद्या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल अनुदान घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरती तुमचा अकाउंट बनवा मी तर म्हणतो तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा नसेल तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन अकाउंट खोला जवळजवळ 50 ते 60 योजना शेतकरी मित्रांनो त्या पोर्टल वरती आहेत. एकाच वेळेस तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्ही एका वेळी 60 च्या 60 योजनांना देखील अर्ज करू शकता तुम्हाला हवा आहे दुसऱ्यांदा कोणता तिसऱ्यांदा करतो खूप मजेशीर आहे. आणि स्वतःसाठी माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ घेतलेला आहे खूप सोपी प्रोसेस आहे आणि तुम्ही 60 जरी योजनांना एका वेळेस अप्लाय केलं तरी देखील तुम्हाला 22 रुपये चलन आहे. एका योजनेला अप्लाय केलं तरी देखील 22 रुपये चलन आहे जसं जसं पोट मंजूर होत राहतो तसं तसं तुम्हाला अनुदान मिळत राहत त्यामुळे महाडीबीटी MahaDbt पोर्टल वरती अकाउंट जरूर बनवा आणि वेगवेगळे योजनांना त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा शेततळ्यासाठी योजना आहे कांदा चाळीसाठी योजना आहे मिनिट साठी योजना आहे ड्रिप इरिगेशन असेल पाईपलाईन असेल नवीन विहीर खोदणे असेल नवीन वीज कनेक्शन असेल मोटर संच असेल शेतकरी मित्रांनो बऱ्याच योजनेसाठी पॉलिहाऊस असेल शेडने येत असेल बीपी आणि खरेदी असेल तर या सर्व योजनेसाठी बऱ्यापैकी सर्व माहिती त्या ठिकाणी आहे आजच अकाउंट ओपनिंग करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे शेतकरी मित्रांनो याच माहितीसह आपण या लेखामध्ये थांबत आहोत. दिलेली सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या पुढील लेखामध्ये तुम्हाला महाराष्ट्र कृषी विभागाच्या कोणत्या योजनेबद्दल माहिती या ठिकाणी पाहायला आणि ऐकायला आवडेल ते देखील आम्ही अभ्यास करून लेख बनवण्याचा प्रयत्न करू आणि हो तसेच आपल्या कोणत्या पिकांवरती तुम्हाला पुढील  लेख पाहायचा आहे ते देखील सांगा लाईक करा.

Top Post Ad

Below Post Ad

Ads