मनरेगा रोजगार हमी योजना मजूर ऑनलाइन हजेरीसाठी नवा GR (NMMS) निघाला ! mnarega online aply for met
नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या लेख मध्ये आपण मजूर मित्र(MET) यांची कार्य पद्धती निवड, मानधन याच्यावर माहिती देणार आहोत महात्मा गांधी रोजगार हमी योजना संबंधी माहिती देणार आहोत.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या मजूर मित्र(MET) मार्फत NMMS १००% Apps च्या सहाय्याने हजेरी लावणे व रोजगार उपलब्ध करून देणे व अंबलबजावणी करणे.
निर्धूर चूल वाटप योजना साठी इथे click करा.
Whatsapp Group ला Join होण्यासाठी इथे click करा
मजूर मित्राच्या(MET) कामाचे स्वरूप :-
कामाच्या ठिकाणी २० ते ४० मजुराच्या मागे १ मजूर मित्र असेल.व ४१ ते ८० मजुराच्या उपस्थिती असल्यास त्या पुढील प्रत्येकी १० मजुरामागे १ या पटीने मजूर मित्राची निवड करण्यात येईले.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती देणे व त्यांना कामावर येण्यात प्रोत्साहित करणे याची जबाबदारी रोजगार सेवकाची राहील असणार आहे.
ग्रामपंचायतीतील सार्वजनिक कामावरील मजुरांची हजेरी (NMMS) अप्प्स सहाय्याने नोंदविले जाईल.
पूर्ण हजेरी मिळण्यासाठी मजुरांना करावयाचे अपेक्षित कामाचे चिन्हांकन (MARK OUT) करणे,कामावरील मोजमापे घेण्यासाठी तांत्रिक सहाय्यक यांना मदत करणे.जोब्कॅर्द वरील माहिती वेळोवेळी अद्यावत करण्यासाठी ग्रामसेवक हे रोजगार सेवक यांना मदत करतील.
पुढील कामासाठी मजुरांकडून मागणी पत्रक (MUSTER) ग्रामसेवक रोजगार सेवकाला मदत करणे.मजुरांना पुढील आठवड्यासाठी नियोजित कामाबाबत माहिती देणे. जास्तीत जास्त मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी मजूर कार्यालयीन यंत्रणा यांच्यातील समन्वय म्हणून कामकाज पाहणे.
मिनी ट्रक्टर ९०% अनुदान साठी इथे click करा
मजूर मित्र निवडीची पात्रता :-
१) मेट(MET) हा सक्रीय मजूर(Active worker) असणे आवश्यक आहे
२) मजूर मित्र हा सरपंच ग्रामसेवक यांचा जवळचा नातेवाईक नसावा हे बंधनकारक असेल.
३) मजूर मित्राला लिहिता व वाचता येण्याबरोबर वजाबाकी,बेरीज,गुणाकार, व भागाकार या गणितीय बाबीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
४) मजूर मित्र(MET) यांच्या निवड प्रक्रीयेमध्ये बचत गटाच्या महिला यांना ५०% प्राधान्य राहील.
शबरी आवास योजना साठी इथे click करा .
माहिती आवडली असल्यास कृपया SHARE व COMMENT करा जेणे करून नवनवीन योजना, बातमी,GR, यांची माहिती आपल्याला मिळेल.
धन्यवाद.
Social Plugin