मित्रांनो राज्यात वीज धोरण 2023 राबवला जात आहे. या अंतर्गत 2025-2026 साठी राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षी विजेच्या जोडणीसाठी 1500 कोटी रुपयांची विजेची तरतूद करण्यात आलेली आहे. राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना 31 मार्च 2023 पर्यंत विजेची जोडणी करण्यात येणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेली असून जीआर व संपूर्ण जिल्ह्याची जिल्ह्या निहाय माहिती व विभागाने निहाय माहिती आपल्याला जीआर मध्ये पहावयास मिळतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी व्यवस्थित वाचून माहिती पाहून घेणे. नंदुरबार जिल्हा साठी 120 डीपींची जोडणी करण्यात येणार आहे. तरी या संबंधी हा शासन निर्णय आणण्यात आलेला आहे.
वरील माहिती आवडली असल्यास कृपया इतरांना शेअर करा जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती व ताज्या बातम्या सतत आपल्या मोबाईलवर मिळत राहतील धन्यवाद.
Social Plugin