आधारकार्ड व पॅनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी
नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्यासंबंधी माहिती पाहणार आहोत यामध्ये आपल्याला पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे तरी मित्रांनो यासंबंधी आपण माहिती पुढील प्रमाणे पाहू
प्राप्तिकर विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सूचने प्रमाणे आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करणे हे अनिवार्य केले आहे. आणि जर पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक केले नाही. तर तुमचे पॅन कार्ड हे कायमचे निष्क्रिय केले जाणार आहे. म्हणजे सगळ्यात केले जाणार आहेत आणि जर त्यांचा हे निष्क्रिय झाले तर तुम्हाला आधार कार्ड व पॅन कार्ड संबंधित कुठल्याही प्रकारचे काम हे करता येणार नाहीये आणि म्हणून बरेचसे प्रॉब्लेम हे या ठिकाणी पॅन कार्ड धारकांना येणार आहेत. आणि म्हणून आयकर विभागांनी आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख देण्यात आली होती परंतु ३१ मार्चपर्यंत बऱ्याच लोकांचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करायचे बाकी राहिल्या असल्याकारणाने या ठिकाणी कर दात्यांना अजून थोडा वेळ देण्यासाठी पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे.
आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड सोबत ३० जून २०२३ पर्यंत लिंक करू शकता म्हणजेच या ठिकाणी ३० जून २०२३ पर्यंत पॅनकार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी तारीख वाढवण्यात आलेली आहे. त्या संबंधित या ठिकाणी शासनाकडून परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी टँकर सोबत आधार कार्ड लिंक करण्याची करण्याची तारीख वाढवण्याबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत तर ज्या लोकांनी अजून पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केले नसेल त्यांना आता थोडाफार प्रमाणात दिलासा मिळालेला आहे कारण की या ठिकाणी ३० जून २०२३ पर्यंत त्यांना आता त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करत येणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला १००० हजार रुपये दंड लागणार आहे. हजार रुपये दंड भरून तुम्हाला तुमची पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करता येणार आहे. पण जर ३० जून २०२३ पर्यंत सुद्धा तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड केले जाणार आहे आणि जर त्यांचा निष्क्रिय केले गेले तर तुम्हाला आधारकार्ड व पॅनकार्ड संबंधित कुठल्याही प्रकारचे कामे हे करता येणार नाही येत आणि पॅन कार्ड हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो आणि ते जर निष्क्रिय झाले तर आपल्याला बरेचसे अडचणी या येऊ शकतात.
म्हणून ३० जून २०२३ पर्यंत तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हे कुठल्याही परिस्थितीत आधार कार्ड सोबत लिंक करायचेच आहे. त्यासाठी आता या ठिकाणी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मित्रांनो प्राध्यापक सुद्धा ज्यांनी आपल्या पॅन कार्ड सोबत लिंक केले नसेल त्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आता त्यांना त्यांची आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वेळ मिळालेला आहे तर आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यायचा आहे.
Social Plugin