शासनाचा महत्वपूर्ण निर्णय महिलांसाठी ५०% प्रवास भाड्यात सूट
नमस्कार मित्रांनो आज आपण अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काय काय धोरण राबविले आहे. हे आपण सर्विस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये महिलांना खूप मोठा वाटा आहे या बजेट मध्ये महिलांनसाठी असे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तर मित्रांनो महा बजेट २०२३ मध्ये सारे काही महिलांसाठी महिन्साठी मोठी घोषणा म्हणजे खालील आहेत.
१) महिलांना महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकीट दरात ५०% सवलत देण्यात आलेली आहे.
२) महिला सुरक्षाबाबतीत सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीय पर्यटन धोरण राबविणे.
३) मुंबईत महिलांसाठी युनिटी मॉल स्थापना केली जाणार आहे.
४) महिलांसाठी मत सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविले जाणार आहे. यात महिलांना व मुलींना आरोग्य तपासणी औषधोपचार देण्यात येणार असून यात ४ कोटी महिलांचा समावेश आहे.
५) ४ थे सर्वसमावेशक धोरण देखील जाहीर करण्यात आले आहे.
६) महिलांना बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्हयात बांबू क्लस्टर राबविणे व महिलांना रोजगारासाठी सक्षमीकरण करून त्यांना रोजगार निर्मितीसाठी मदत करणे.
७) महिलांना कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर साठी मदत करणे.
वरील लेख आवडला असल्यास इतरांना पण शेयर करा जेणेकरून नवनवीन योजनाची माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहतील.
धन्यवाद मित्रांनो
Social Plugin