Type Here to Get Search Results !

ads

संजय निराधार योजना व श्रावण बाळ योजनेत अनुदानात ५०० रुपयांनी वाढ

 संजय निराधार योजना व श्रावण बाळ योजनेत अनुदानात ५०० रुपयांनी वाढ



   नमस्कार मित्रांनो आज आपण संजय निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, अपंग योजना, अनुदानात वाढ बाबत सर्विस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प बजेट मध्ये पेंशन धारकांसाठी महत्वाची घोषणा केली गेली आहे.    

   



    यामध्ये लाभार्थ्यांना १००० हजार रुपये मासिक अनुदानाऐवजी आता ५०० रुपये वाढवून म्हणजे १,५०० रुपये ऐवढे ठेवण्यात आले आहे यात लाभार्थ्यांना मासिक १,५०० रुपये ऐवढे अनुदान देण्यात येणार आहे. पहा सर्विस्तरसंजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेत अर्थसहाय्य हे रु १,००० वरून आता रु १,५०० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यसरकार कडून अतिरिक्त रु २,४००० कोटी एवढा अतिरिक्त भार लागणार आहे.




पूर्वी मिळणारे अनुदान :-

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेत १००० हजार रुपये ऐवढे अनुदान होते

अर्थसंकल्पामध्ये वाढीव अनुदान:-

आता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेत ५०० रुपयांनी वाढ करून ते अनुदान आता १,५०० रुपयांनी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. हे अनुदान प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यात लाभार्थ्याचा खात्यात नियमित जमा करण्यात येणार आहे.


वरील लेख आवडल्यास इतरांना पण शेयर करा जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहील.

धन्यवाद मित्रांनो.


Top Post Ad

Below Post Ad

Ads