विहीर अनुदान योजना 2023 मंजुरी मिळणे चालू
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो खान्देश कॉर्नर या मराठी ब्लॉगमध्ये आजच्या लेखामध्ये आम्ही घेणार आहोत. नवीन विहिरी योजना २०२३ ही योजना नेमकी काय आहे. ही योजना कोणासाठी आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. अर्ज करताना आपल्याला कोणती आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी भरायचे आहेत. आणि या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो या योजनेची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या लेखात सांगणार आहे माझी विनंती आहे. लेखामधून संपूर्ण पहा आणि लेख जर आवडला तर लेखाला लाईक कमेंट शेअर करा. खान्देश कॉर्नर पोर्टल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
या योजनेअंतर्गत तुम्हाला नेमका किती लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे. याच्या अगोदर मागील त्याला भेटेल या योजनेअंतर्ग त प्रति ३ लाख रुपयांचा अनुदान मिळत होतं परंतु त्याच्यामध्ये आता ४ लाख रुपयाची भर करण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्ही जर आता नवीन विहिरी घेत असाल २०२३ मध्ये आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला प्रतिबिलीत ४ लाख रुपयांचे अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. आता पाहूया ही योजना उद्देश काय आहे कृषी विभागाचे उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला ओलिताखाली आणायचा आहे. प्रत्यक्ष करेल म्हणजे तो अल्पभूधारक शेतकरी आहे. जे सगळे पाण्याची सोय नाहीये त्याला पाण्याची सोय करून तो त्याचा आर्थिक स्थर आपल्याला उंचवायचा आहे आणि बारा माही शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणता पीक घेता यावं यासाठी तयार करायचा आहे. आता पाहूया या योजनेला आपल्या करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) रेशन कार्ड
४) जातीचा दाखला
५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा दाखला
६) कोटेशन प्रकल्प अहवाल
७) ७/१२ शेत जमिनीचा
८) ८अ नमूना
कोण कोण अर्ज करू शकता ?
तसेच तुम्हाला पूर्वसंमती तुम्हाला कुठून मिळणार आहे एक अर्ज एक योजना आणि या महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करायचे आहेत अकाउंट तयार करायचा आहे. या विजेला अप्लाय करायचा आहे मग तुम्हाला काय करेल पूर्व सामान्य मिळेल आता सर्वात महत्त्वाची गोष्ट नवीन विहीर अनुदान योजना २०२३ अंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटींची पूर्तता करावी लागते त्या शेतामध्ये अगोदरची कोणतीही वीर असू नये म्हणजे ज्या शेतीसाठी त्याला विहीर घ्यायचे आहेत ते अर्जदाराच्या नावावर असणं आवश्यक आहे. अर्जदार आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे. आणि ते बँकाकडून त्याच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. सोबतच ते बँक अकाउंट तुम्हाला पॅन कार्ड ची देखील लिंक करावे लागणार आहे किंवा सामूहिक शेततळे या योजनेचा लाभ घेतलेला नसू नये. अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर म्हणजे कमीत कमी एक एकर तरी जमीन असावे ज्या ठिकाणी तुम्हाला शेतामध्ये विहीर घ्यायचे आहेत. त्या कमीत कमी 800 मीटर वरती कोणतीही वीर असू नये तसेच अर्थात व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. आणि समजा जर विहिरीमध्ये अनेक वेगवेगळ्या भागीदार असतील तर त्या भागीदारांचे म्हणजे जे काही भागीदार आहेत त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडणे आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही कुठे अर्ज करू शकता. वेगवेगळे पर्याय आहेत तुम्ही स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊ शकतात जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये कोणत्याही कृषी विभागाशी तुम्ही कृषी विभाग कार्या लयाचे अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील तर महा ई सेवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन किंवा घरी बसून आपल्या मोबाईल किंवा कॅम्पुटर मधून भरू शकता. तुम्हाला या योजनेचे सर्व माहिती मिळेल तुम्ही महाडीबीटी ( MAHADBT) पोर्टल वरती जाऊन स्वतः तुमच्या अकाउंट बनवू शकता आणि अशा वेगवेगळ्या चला तर शेतकरी मित्रांनो ही होती नवीन विहीर अनुदान योजना तुम्हाला ही योजना कशी वाटली तुम्हाला या योजनेबद्दल आणखीन कोणत्या गोष्टी जाणून घ्यायचे आहेत. आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला इतर कोणते अधिक नवीन योजना जाणून घ्यायची असेल ते देखील सर्वात महत्वाचे लेख कसा वाटला ते देखील सांगा लेख आवडला असेल तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो लाईक कमेंट शेअर करा.
Social Plugin