Type Here to Get Search Results !

ads

पी एम किसान योजनेमध्ये करण्यात आलेले मोठे बदल Pm kisan Sceams Change term and Conditions

 पी एम किसान योजनेमध्ये करण्यात आलेले मोठे बदल  Pm kisan Sceams Change term and Conditions



     नमस्कार मित्रांनो खान्देश कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या लेखामध्ये पी एम किसान योजनेबद्दल मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत. हे आपण सविस्तर पाहू योजनेच्या वेबसाईट मध्ये मोठे बदल हे करण्यात आलेले आहेत. आणि नवीन ऑप्शन सुद्धा ऍड करण्यात आलेले आहेत या लेखामध्ये आपण कोण कोणते बदल करण्यात आलेले आहेत. 



हेच पाहणारे तर सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वरून Pmkisan.in या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं Pmkisan.in या ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं थोडं खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे बेनिफिशियरी स्टेटस हा पहिला बदल जो आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे तरी ते न्यू सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत तर बेनिफिशियरी स्टेटस मध्ये काय बदल आहे. तर तुम्ही पाहू शकता आता बेनिफिशियल स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जे काही स्टेटस आहे पी एम किसान योजनेचा स्टेटस तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करू शकता त्यासाठी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर काढायचा असेल तर वरती नो युवर रजिस्ट्रेशन नंबर ऑप्शन आहे. Now your Registration number या पर्याय वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार नंबर अशा पद्धतीने दोन ऑप्शन दिलेले आहेत. 


 


तुम्ही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा काढू शकता तरी ते पाहू शकता आता जर कोणाचा रजिस्ट्रेशन नंबर काढायचा राहिला असेल तर त्या इथे नवीन प्रकारे आता स्टेटस सुद्धा चेक करू शकता दुसरा ऑप्शन इथे पाहू शकता नेम करेक्शन न्यू म्हणून तिथे आलेला आहे यामध्ये पाहू शकता जर कोणाचं करेक्शन आधार कार्ड वरच राहिलं असेल तर ते इथे करेक्शन करू शकतात रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा मी आता तुम्हाला दाखवलं मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर हा काढू शकता आता सगळीकडे रजिस्ट्रेशन नंबर तुमचा फक्त लागणार आहे आता तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट जर तुम्हाला या पी एम किसान योजनेमधून बाहेर पडायचं असेल म्हणजेच तुम्ही पात्र नसून सुद्धा या पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्ही घेत असाल किंवा चुकून तुमच्या अकाउंटला आता येत असेल तर तुम्ही इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शोधून हा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून ओटीपी वरती क्लिक करून तुमचे जे काही हफ्ते बंद करू शकता. तुमचं पीएम किसान सहज हप्ता आहे तो बंद करू शकता तर हा हप्ता कसा बंद करायचा यापुढील जो येणारा लेखामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे तीन ऑप्शन दिलेले आहेत. ते नवीन ऑपशन जे आहे. ते याच्यामध्ये झालेले आहेत हे मोठे महत्त्वाचे मुदत बदल झालेले आहेत ते आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

Top Post Ad

Below Post Ad

Ads