आपल्या गावातील फेरफार नोंदी जमिनीचे संपूर्ण व्यवहार पहा ऑनलाइन. ferfar nondi kase pahave?
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आपल्या
गावातील झालेले जमिनीचे व्यवहार जमिनीच्या व्यवहाराबद्दल फेरफार, नोंदी, संपूर्ण
माहिती आपण Laptop, mobile, computor,ऑनलाइन कशाप्रकारे पाहायचे हे सर्व माहिती आज
आपण सांगणार आहोत. हे आपण आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत.
संजय निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे CLICK करा.
स्टेप्स खालीलप्रमाणे.
१)
सर्व प्रथम google crome
मध्ये जावे लागेल Search बार उघडावा लागेल.
२)
search बार मध्ये आपली
चावडी नाव टाकून search करा.
३)
आपली चावडी हे संकेतस्थळ
उघडा आपली चावडी हे संकेतस्थळ उघडल्यानंतर
घरकुलसाठी अर्ज करण्यासाठी इथे CLICK करा.
मिनी ट्रक्टर अनुदान ९०% महाराष्ट्र शासन देणार
४)
सर्व प्रथम जिल्हा निवडा
नंतर तालुका निवडा नंतर गाव निवडा शेवटी cyapcha जशाच्या तसा बॉक्स मध्ये टाका व
इंटर करा.
५)
नवीन window उघडेल त्यामध्ये
आपण पाहू शकता कि dashbord दिसेल त्यामध्ये आपण आपल्या गावातील झालेले व्यवहार
फेरफार नंबर जमिनीचे झालेले व्यवहार फेरफार नंबर, फेरफार दिनाक, गट नंबर व कोणत्या
गटाच्या झालेला व्यवहार पाहू शकता.
आपली चावडी
संकेतस्थळ वर जाण्यासाठी इथे CLICK करा.
Social Plugin