शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी या योजनेचे पैसे ८ मार्चला पडतील खात्यात
नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण पी किसान सन्मान निधी योजना १३ वा हप्ता बद्दल माहिती सांगणार आहोत हप्ता केव्हा पडेल कसा पडेल व कोणत्या खात्यात पडेल हे सविस्तर आपल्याला सांगणार आहोत.
घरकुल योजनेसाठी इथे CLICK करा.
देशातील करोडो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पी किसान सन्मान निधी योजना मधील १३ वा हप्ताची वाट पाहत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. मार्च महिन्याचा सुरुवातीच्या आठवड्यात पी एम किसान सन्मान निधी च्या १३ व हप्ता हा होळीच्या पूर्वी म्हणजे ८ मार्च पर्यंत येण्याची श्यक्यता आहे.
मिनी ट्रक्टर अनुदान ९०% महाराष्ट्र शासन देणार
केव्हा पर्यंत येणार हप्ता ?
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या १३ वा हप्ता ८ मार्च ला येणार असल्याच्या अंदाज आहे. तरी पण या बाबत अशी कुठलीही आधिकारिक घोषणा करण्यात आलेली नसून, पण वृत्त माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. तरी शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर ekyc करून घ्यावी अन्यथा १३ व्या हप्त्यापासून वंचित राहता येणार आहे तरी ekyc करून घ्यावी.
वरील लेख आवडला असेल तर माहिती share करू शकता व आमच्या Whatsapp Group join होऊन वरील लिंक ला Click करून जॉईन होऊ शकता. जेणेकरून आपल्याला विविध सरकारी योजनांच्या माहिती आपल्या mobile वर मिळत राहतील.
Social Plugin