Type Here to Get Search Results !

ads

IPL सीजन 16 आयपीलचे साठी वेळापत्रक जारी

            IPL सीजन 16 आयपीलचे साठी वेळापत्रक जारी



          नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण इंडिअन प्रीमियर लीग म्हणजे आयपील (IPL) सीजन १६ चे वेळापत्रक संबंधी माहिती घेणार आहोत. 

IPL चे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे CLICK करा.

         भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (17 फेब्रुवारी) T20 आयपील (IPL) लीगच्या १६ व्या सिजनचे वेळापत्रक जाहीर केले. ३१ मार्च २०२३ रोजी गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. दरम्यान, शेवटचा सामना २८ मे रोजी होणार आहे.



      १ एप्रिल रोजी सलामीच्या लढतीत दुहेरी सामना होईल ज्यात पंजाब किंग्जचा दुसऱ्या सामन्यामध्ये मध्ये कोलकाता नाइट रायडर्सशी सामना होईल आणि त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होईल. 2 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादचा हंगामातील पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी होईल आणि त्याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होईल.



 आयपील (IPL)१६ वा सीझन ३१ मार्च २०२३ रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र दामोदरदास मोदी स्टेडियम - जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. येथे ब्लॉकबस्टर संघर्षाने सुरू होईल.


 मिनी ट्रक्टर अनुदान ९०% महाराष्ट्र शासन योजना

आयपीएलच्या(IPL) 16व्या सिजनमध्ये एकूण ७० सामने खेळले जातील. स्पर्धेदरम्यान एकूण बारा स्थळे असतील जिथे सामने खेळले जातील ते शहरे मोहाली, अहमदाबाद, लखनऊ, बेंगळुरू, हैदराबाद, धर्मशाला, चेन्नई, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, जयपूर आणि गुवाहाटी ही आयपीएल(IPL) २०२३ साठी यजमान शहरे आहेत.

IPL 2023चे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे CLICK करा.

 Whatsapp Group ला JOIN होण्यासाठी इथे click करा.

       वरील लेख आवडला असेल तर माहिती share करू शकता व आमच्या Whatsapp Group join होऊन वरील लिंक ला Click करून जॉईन होऊ शकता. जेणेकरून आपल्याला बातम्या व विविध सरकारी योजनांच्या माहिती आपल्या mobile वर मिळत राहतील.


Top Post Ad

Below Post Ad

Ads