Type Here to Get Search Results !

ads

Nandurbar News : नंदुरबार येथून उधना जाणार्या गाड्या पूर्वपदावर गाड्यांची संख्या देखील वाढणार

 Nandurbar News : जळगाव हून उधना जाणार्या गाड्या पूर्वपदावर गाड्यांची संख्या देखील वाढणार



नंदुरबार :- उधना येथे सुरु असलेल्या नविन ३ व ४ नंबरच्या प्लटफॉर्म तयार करण्याचे काम सुरु होते यामुळे उधना ते जळगाव अनेक रेल्वे बंद होत्या त्यामुळे प्रवाशांना एकीकडे बस इतर खासगी वाहनाने प्रवास करतांना अव्वाचा सव्वा प्रवास भाडे घेत होते त्यामुळे वाहनाने प्रवास महाग होत होते. आता ३ व ४  प्लटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून रेल्वे गाड्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. 


Join Telegram group join now


join whatsapp group


    नंदुरबार ते उधना कामानिमित्त अनेक नागरिक दररोज up-down करत असतात. त्यामुळे त्यांना वेळेवर पोहोचणे महत्वाचे असते अश्या परिस्थितीत या ४ दिवस बंद असल्याने दिवसात प्रवाशाचे प्रचंड हाल झाले होते.

पण आता रेल्वे गाड्या चालू झाल्याने प्रवाशांचे ये जा परत सुरु झाले आहे यात प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नवे  प्लटफॉर्म बनल्यानंतर आता नविन रेल्वे गाड्यांची संख्या देखील अधिक वाढणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads