आजचे सोने चांदीचे भाव पहा मोबाईल वर १ मिनीटात
नमस्कार मित्रांनो आज आपण सोने-चांदीचे आजचे भाव पाहणार आहोत
सोने चांदीचा आजचा भाव पाहण्यासाठी इथे पहा
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,८०० रुपये आहे. मागील महिन्यात ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.
चांदी ६६,६०० आहे.
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध असे, परंतू पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य होत नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत कि नाही हे तपासून पहा हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

वरील लेख आवडला असेल तर इतरांना पण शेअर करा
Social Plugin