आनंदाची बातमी..! गॅस सिलेंडर चे अनुदान पडण्यास सुरुवात कोणते लाभार्थी पात्र पहा सर्विस्तर
नमस्कार मित्रांनो खान्देश कॉर्नर मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण घरगुती गॅस म्हणजेच प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सबसिडी बद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो केंद्र शासनाने यासंबंधी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी आता सबसिडी चालू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही सबसिडी प्रति लाभार्थी दोनशे रुपये प्रमाणे आपल्या खात्यात मिळणार आहे.
घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडर वरती दिल्या जाणाऱ्या सबसिडीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो २२ मार्च २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण असे बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकासाठी निश्चित केलेला अनुदान व्यतिरिक्त मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो आपण जर पाहिलं तर ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून २०१६ सुरू करण्यात आलेली आहे योजनेचे अंतर ९.१९ कोटी लाभार्थ्यांची नोंद देखील झालेले आहे परंतु गेल्या काही दिवसापासून यांच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत याच्यावरती मिळणारे सबसिडी देखील न मिळाल्यामुळे बरेचसे लाभार्थ्यांच्या वापरापासून दूर होत आहेत आणि या स्पर्शवरती सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत निर्माण झालेल्या मित्रांनी याच नागरिकांना दिलासा देण्याच्या संदर्भात या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेल्या आहे.
२२ मे २०२२ पासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी आणि याचबरोबर आता प्रधानमंत्री उज्वला १४.२ किलोच्या सिलेंडर साठी दोनशे रुपये प्रति सिलेंडर असा अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आले आणि याच्यासाठी ९. ५९ हजार २३-२४ या वर्षांकरीता निधी ७६८० कोटी रुपये मंजुरी देण्यात आल्यामुळे प्रति सिलेंडर आता २०० रुपये अनुदान या लाभार्थ्यांना योजना तर मित्रांनो या वाढलेल्या महागाईच्या काळामध्ये त्यांना हा दिलासा देण्याचा या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्याच्या सबसिडी त्याच्यामुळे आता या नागरिकांच्या या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये २०० रुपयांची सबसिडी खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून नवनवीन योजनांची व बाजारभाव आरोग्य राजकीय असे माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहील धन्यवाद.
Social Plugin