गाळमुक्त धरण व गाळयूक्त शिवार योजना अर्ज सुरू मिळणार १००% अनुदान
नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र गाळमुक्त धरण शिवार योजना बद्दल माहिती पाहणार आहोत व कुठे अर्ज करायचा या संबंधित सर्व माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांना आपण खालील प्रमाणे पहा.
जीआर पाहण्यासाठी इथे क्लिक करामित्रांनो २० एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महत्वाची असलेल्या घटकापैकी एक घटक म्हणजे संस्था ज्यांच्या माध्यमातून धरणातील तलावातील गाळ हा काढून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे
आणि अशाच या शासकीय संस्थांची निवड करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं परिपत्रक ४ मे २०२३ रोजी काढण्यात आलेले आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने सुरुवात केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गावांची निवड करण्यात आलेली आहे गावातील शेतकऱ्यांची निवड होणे देखील आवश्यक होतं आणि या शासकीय संस्थांची निवड करण्यासाठीचे निकष शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये पहिला निकष असणारे अशासकीय संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र सह त्यांचे तीन वर्षाचे ऑडिट केलेले कागदपत्र अध्यात केलेले असावेत अशी संस्थेची या ठिकाणी निवड केली जाऊ शकणार आहे.
गाळ काढण्यासाठी घेतलेल्या कामाच्या संख्येच्या प्रमाणात जिल्हा तालुका ग्रामपंचायत व जलसाठा पातळीवरती स्मार्टफोन वरती डेटा प्रविष्ट करण्यासाठी पुरेसे कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यास शासकीय संस्था सक्षम असावी म्हणजे त्यांच्याकडे कामगारांची उपलब्ध ता असते मूल्यांकनावर काम करण्याचा अनुभव असावा असे असते ना वरील सर्व निकषा बाबतचे कागदपत्र प्रमाणपत्र समिती सा दर करा आणि समितीने सादर केलेला कागदपत्राचा प्रमाणपत्राच्या आधारे त्या करून निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारच्या निकष या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले आता जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या शासकीय संस्थांची निवड केली जाईल आणि राज्यांमध्ये गाळमुक्त धरण गाडी युक्त शिवारच्या अंतर्गत या शासकीय संस्थांच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना गाड काढून दिला जाणार आहे त्यासाठी सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत
वरील माहिती आवडली असल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून नवनवीन योजना व नवनवीन योजनेबद्दल जीआर इतर माहिती मिळण्यास मदत होईल
Social Plugin