महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२३ साठी लेखी परीक्षेची तारीख जाहीर
नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र पोलीस भारतही २०२३ साठी लेखी परीक्षेची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पुढे पाहूया सर्विस्तेर
पोलीस भरतीची तारीख पाहण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती सुरु झाली आहे. १ लाख ८३ हजार ३१० उमेदवार लेखीसाठी पात्र आहेत. त्यामधील मैदानी चाचणीचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला असून. लवकरच लेखी परीक्षेबाबत काही अपडेट आले आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा होणार असून. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला असून आता पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
आमचा Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
आमचा Telegram Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लीक करा
पोलीस भरतीची तारीख पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. दिनांक १९ मार्च २०२३ दुपारी ११.०० ते ०१.०० या वेळेत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Social Plugin