Type Here to Get Search Results !

ads

ग्रामपंचायत चे सर्व दाखले जन्म नोंद, मृत्यू नोंद, विवाह नोंद, घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा, मिळणार ऑनलाइन एका ॲपवर

ग्रामपंचायत चे सर्व दाखले जन्म नोंद, मृत्यू नोंद, विवाह नोंद, घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा, मिळणार ऑनलाइन एका ॲपवर घरी बसून


 मस्कार मित्रांनो आज आपण एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे दाखले उतारे कसे काढायचे हे पाहणार आहोत तर चला मित्रांनो मित्रांनो तुमच्या गावात ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये दाखले उतारे जे मिळतात ते आता मोबाईलच्या माध्यमातून मिळायला सुरुवात होणार आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला ते मोबाईलच्या माध्यमातून दाखले उतारे मिळणार आहेत. ऑनलाइन पेमेंट करणे किंवा तुमची घर पट्टी, पाणी पट्टी, कर भरणा, असेल ते ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. या माध्यमातून त्याचप्रमाणे तुमच्या ऑनलाईन दाखले प्रमाणपत्र जन्माच्या नोंदी, मृत्यूचे नोंदी, तसेच विवाह नोंदणी अशा प्रकारचे दाखले जे आहेत ते सुद्धा ऑनलाईन स्वरूपातच मिळणार आहेत तर कशा पद्धतीने तुम्हाला ते दाखले काढायचे आहेत.


महा ई ग्रॅम ॲपलिकेशन डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा



   सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर तिथे सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महा इ ग्राम असो सर्च करायचं आहे महा इ ग्राम असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीची ॲप येते अशा पद्धतीची ॲप असते ती इन्स्टॉल करून घ्यायचे आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे त्यामुळे ओपन ऑप्शन येते तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर ओपन ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला अशी ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे. तर मित्रांनो थोडासा वेळ लागू शकतो त्यानंतर बघा सगळ्यांना आलो आलो करत जायचं आहे सगळ्यांना परवानगी चालू करायचे आहे.
     





        त्यानंतर बघा इथे खालच्या बाजूला तुम्हाला ती युजरनेम पासवर्ड करायचा आहे तर दोन ठेवा अकाउंट रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे तर तुमचा युजरनेम पासवर्ड क्रिएट करायला करण्यासाठी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथे तुमचं प्रथम नाव त्यानंतर मधील नाव आणि आडनाव इथे बघा प्रथम नंबर तुमचं जे नाव असेल ते पहिले नाव टाकायचं आहे त्यानंतर बघा खालच्या पर्याय मध्ये मधील नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर लिंक तुम्ही तुमचे तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल ते लिंग तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एवढे टाकल्यानंतर चेतन करा वरती क्लिक करायचं आहे जतन करा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक सहा अंकी OTP जाणार आहे. तो ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या मेसेजमध्ये तुमचा पासवर्ड जनरेट होईल तुमचा पासवर्ड जनरेट झाल्यानंतर इथे बघा तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर आयडी असणार आहे आणि तो युजर आयडी टाकून तुमचा जो पासवर्ड झालेला आहे तो जनरेट करायचा आहे तो पासवर्ड मेसेज मधून टाकून लॉगिन करायचा आहे. 
   
     मेसेज मधला पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तुमच्या जिल्हा निवडायचा आहे नंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तुमचे ग्रामपंचायत ज्या जिल्ह्यामध्ये आहेत ती ग्रामपंचायत निवडायचे आहे. कुठली तरी ग्रामपंचायत दाखवतो त्यानंतर तालुका अशा पद्धतीचा तालुका कोणताही एक निवडायचा आहे त्यानंतर तुमचा ग्रामपंचायत जी असते ती ग्रामपंचायत निवडायची आहे.


      तुमची जी ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचे नाव तिथे टाकायचा आहे. आणि ती ग्रामपंचायत इथे निवडायचे आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर सबमिट करायचा आहे. आपली ग्रामपंचायत झाली आहे. त्यानंतर बघा इथे  असं भरपूर पर्याय येतील तिथे दाखले उतारे ते परिचय तुम्हाला देत आहेत. क्लिक करायचा आहे सगळे याच्यामध्ये ALLOW असे ऑप्शन येतात. हे बघा सगळे प्रत्येक ॲपच्या याच्यावरती ALLOW करून टाकायचा आहे. त्यानंतर बघा इथे फिनिश करायच नंतर बघा सर्वप्रथम तुम्हाला दाखले प्रमाणपत्र पहिला जो ऑप्शन आहे तो हा पहिला पर्याय आहे. या पर्याय वरती क्लिक करायचं इथे समजले करायचा आहे त्यानंतर बघा जन्म नोंदणीचा दाखला मृत्यू नोंदीचा दाखला विवाह नोंदीचा दाखला त्यानंतर दारिद्र्यरेषेतील दाखला आणि असेटमेंट उतारा म्हणजे 8 चा उतारा तर हे सुद्धा या ॲप मधून मिळणार आहे तुम्हाला हे बघा पहिल्यांदा आपण कोणतेही एक दाखला बघून घेऊयात म्हणजे जन्म नोंदणी मृत्यु नोंदी विवाह नोंदी दारिद्र्यरेषेखालील दाखला किंवा असेच म्हणतात म्हणजे तुमचं जो 8 चा घराचा उतारा असतो त्याला असेटमेंट उतारा असं म्हणतात.


      आता आपण वृत्तीची नोंद बघूया पृथ्वीवरून डेमो साठी बघूया तर तिथे महा इ ग्राम नागरी कॅपमध्ये मृत्यु नोंदणी दाखला दिनांक XYZ असं चालू आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. त्यानंतर बघा तुमचा जिल्हा शो होईल तालुका शो होईल ग्रामपंचायत तुम्हाला मृत्यूचा दिनांक जर माहिती असेल तर मृत्यूचा दिनांक तिथे टाकायचा आहे. आणि मृत व्यक्तीचं नाव शोधायचा आहे सर्च केल्यानंतर नाव शोधायचं आणि ओके करून टाकायचे आहे त्यामुळे याच्यावरती अजूनही माहिती भरलेली नाही पण लवकरात लवकरच माहिती भरून टाकतील तर याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे म्हणजे सगळ्या ग्रामपंचायत देण्यात आलेला आहे.

      वरील माहिती आवडली असल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून नवनवीन योजना ची ची माहिती आपल्या मोबाईलवर मिळत राहील.

Top Post Ad

Below Post Ad

Ads