Type Here to Get Search Results !

ads

लवकरच या लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार पैसे !

 लवकरच या लाभार्थ्यांचा खात्यावर जमा होणार पैसे !  Ration card navin niyam ?




                 नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्ड  संबंधित महत्वाची माहिती देणार आहोत या मध्ये आपण रेशन च्या ऐवजी पैसे खात्यात जमा केले जाणार आहे. कोणत्या लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातील हे पुढे पहा. तर मित्रांनो आपल्याला माहिती आवडली तर आपल्या मित्रांना व सहकार्यांना नक्की शेअर करा. जेणेकरून आपल्याला नवनवीन योजनाची माहिती मिळेल तर पाहू या पुढे.



मित्रांनो जर आपण रेशन धारक असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक प्रस्ताव तयार केला असून तो प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या सादर केला जाणार असून  मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. तर या संदर्भातील माहिती पुढे पाहू.



महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ४० लाख लाभार्थ्याना स्वस्त धान्य देण्याची योजना आखली आहे. ५८ हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्त्यांना धान्याऐवजी आता पैसे खात्यात जमा करणार आहेत.



मित्रांनो आता लाभर्त्यांना धान्याऐवजी आता पैसे मिळनार असून कुटुंबातील महिला कुटुंब प्रमुख यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. रेशन कार्ड जितक्या लाभार्त्यांचे नाव असतील त्या सर्वांचे पैसे हे महिला कुटुंब यांच्या खात्यावर जमा केले जाणार असून तर या बाबत तसा GR देखील प्रसिद्ध केला जाणार आहे.


 मिनी ट्रक्टर अनुदान ९०% महाराष्ट्र शासन देणार


                    तर ४ जणांच्या कुटुंबाला १ वर्षासाठी ३६,००० हजार रुपये देखील खात्यात जमा केले जाणार आहे. या पैशातून कुटुंबाला बाजारातून गहू, तांदूळ, खरेदी करण्यासाठी व इतर गरजा भागवण्यासाठी देखील हे पैसे वापरता येतील. 

तर या साठी कोणते जिल्हे आहेत वाशीम, अकोला, बुलढाणा, वर्धा, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बीड, अमरावती, लातूर हे जिल्हे असून ह्या जिल्ह्यांना लाभ दिला जाणार आहे व लवकरच संपूर्ण राज्यात देखील सुरु होणार आहे.


           Whatsapp Group ला JOIN होण्यासाठी इथे click करा.

       वरील लेख आवडला असेल तर माहिती share करू शकता व आमच्या Whatsapp Group join होऊन वरील लिंक ला Click करून जॉईन होऊ शकता. जेणेकरून आपल्याला विविध सरकारी योजनांच्या माहिती आपल्या mobile वर मिळत राहतील.


Top Post Ad

Below Post Ad

Ads