फक्त गट नंबर टाकून आपला जमिनीचा भू नकाशा काढा Bhu Naksha land record
नमस्कार मित्रांनो आज आपण शेती संबंधित माहिती जसे भू नकाशा ऑनलाइन स्वरुपात कसा काढावा त्याबाबत आपण सर्विस्तर माहिती घेणार आहोत कोणते संकेतस्थळ वर काढता ये ह्या सर्व बाबी आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहिती आवडली तर इतरांना देखील शेअर करा.
मिनी ट्रक्टर अनुदान ९०% महाराष्ट्र शासन देणार
मित्रांनो शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करायचा असेल तर भू नकाशा लागतो किंवा आपल्या शेत जमिनीची हद्द पहावयाची असेल तर देखील शेतकर्यांना आपल्या कडील देत जमिनीच्या भू नकाशा लागतो सरकारी कामकाजासाठी जसे योजनांसाठी अर्ज करण्यासाठी बँकेकडून पिक कर्ज काढण्यासाठी देखील आपल्याला जमिनीच्या नकाशा लागतो.
आपल्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
खालीलप्रमाणे जमिनीचा नकाशा पहा.
१) प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल वर सर्च बार मध्ये भू नकाशा टाकून सर्च करावा लागेल. त्यानंतर आपल्याला महाभूमी म्हणून संकेतस्थळ दिसेल.
२) संकेतस्थळ उघडल्यानंतर डाव्या बाजूस तीन आडव्या डॉट दिसतील त्यावरती click करायचे.
३) click केल्यानंतर समोर एक रकाना दिसेल.
संजय निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे CLICK करा.
४) आता आपल्या समोर तुमच राज्य, तुमच्या जिल्हा, तुमच्या तालुका, व गाव निवडून घ्यायचे आहे.
५) राज्य, जिल्हा, तालुका, निवडणे, झाल्यावर खाली तुज्च्या जमिनीच्या गट नंबर टाकून search करा आणि समोर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या भू नकाशा दिसेल.
तर अश्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीच्या नकाशा घरीबसून आपण आपल्या मोबाईल पाहू शकता.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असेल तर, कृपया कमेंट करा.
Social Plugin